जीवनावश्यक बाब म्हणून किराणा दुकानदार दुकाने खुली ठेवून नागरिकांना सेवा देत आहेत. मात्र, असे असताना बाजार समितीकडून दुकानदारांची अडवणूक सुरू असून दहापट दंड आकारण्यात येत असल्याची नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटनेची तक्रार ...
सिन्नर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग टप्पा क्रमांक १२ अंतर्गत काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ट्रकचालक आणि मशीन आॅपरेटर यांनी रविवारी तालुक्यातील वावी येथील कॅम्पसमध्ये कामबंद आंदोलन पुकारले. आम्हाला आमचा पगार द्या आणि गावाकडे सुखरूप पाठवा, अ ...
महापालिकेच्या झोन १ ते ५ मधील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एनव्हायरो कंपनीच्या ८०० सफाई कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी अचानक संप पुकारला. यामुळे दुपारी १ पर्यंत अर्ध्या शहरातील घरोघरून कचरा संकलनाचे काम ठप्प होते. ...
जालन्यातील स्टील उद्योगाने शहराला देश पातळीवर ओळख निर्माण करून दिली आहे. ५० वर्षात पहिल्यांदाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उद्योग दहा दिवस बंद राहणार आहे. ...
वणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वणीत नागरिकांनी १०० टक्के बंद पाळून प्रशासनाला सहकार्य केले. ग्रामपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. पहाटे पाच वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे २५ कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. कचरा उचलण्यासाठी शहरात दो ...
Nirbhaya Case : दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना शुक्रवारी सकाळी फाशी दिल्यानंतर राळेगणसिद्धीत (ता.पारनेर) येथे सकाळी १० वाजता हजारे यांनी मौन सोडले. यावेळी आमदार निलेश लंके उपस्थित होते. ...