आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात वाढ मिळविल्यानंतर मुंबई शेअर बाजार पुन्हा ३६ हजार अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला. २६९.४४ अंकांनी वाढलेला सेन्सेक्स ३६,0७६.७२ अंकांवर बंद झाला. ...
देशाच्या निर्यातीमध्ये झालेली वाढ, सरकारी बॅँकांना लवकरच होऊ घातलेला भांडवल पुरवठा आणि आंतरराष्टÑीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या दरामध्ये झालेली घट अशा अनुकूल वातावरणामध्ये सुरू असलेल्या शेअर बाजाराला अमेरिकेच्या निर्णयांमुळे विक्रीचे जबर धक्के बसले ...
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजदरात पाव टक्का वाढ करत व्याजदर २.२५ ते २.५० टक्के केला. त्याचा जगभरच्या शेअर बाजारांवर आज परिणाम होऊन भारतातील शेअर बाजार कोसळण्यात झाला. ...
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी भाजपाविरोधात आलेले कल आणि आरबीआयचे प्रमुख उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यामुळे सुरुवातीच्या सत्रात कोसळलेला शेअर बाजार दुपारनंतर सावरला. ...
शेअर बाजारातील सध्याची स्थिती पाहता लक्ष्मीपुजनानिमित्त बुधवारी होणारे विशेष ‘मुहुरत’ सत्र यंदा नकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. तरीही तांत्रिक क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारतील, असे अभ्यासकांचे मत आहे. ...