लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

₹27 वरून थेट ₹400 वर पोहोचला हा शेअर, 3 वर्षांत दिला 1400% परतावा, गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | jtl industries ltd stock went straight from rs27 to rs400 and gave 1400 percent returns in just 3 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹27 वरून थेट ₹400 वर पोहोचला हा शेअर, 3 वर्षांत दिला 1400% परतावा, गुंतवणूकदार मालामाल

या कंपनीच्या शेअरने गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1,400 टक्क्यांपेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. ...

हरियाणा सरकारनं दिली ₹358 कोटींची ऑर्डर, रॉकेट बनला कंपनीचा शेअर; खरेदीसाठी लोकांची झुंबड - Marathi News | Haryana government placed an order worth rs358 crore, the Shakti Pumps India Ltd Share became a rocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हरियाणा सरकारनं दिली ₹358 कोटींची ऑर्डर, रॉकेट बनला कंपनीचा शेअर; खरेदीसाठी लोकांची झुंबड

कंपनीचा शेअर जवळपास 20 टक्क्यांनी वधारून 861.35 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरमध्ये ही तेजी एका बातमीमुळे आली आहे. ...

याला म्हणतात बम्पर परतावा! रेल्वे कंपनीच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, 2 वर्षांत गुंतवणूकदारांची चांदी - Marathi News | texmaco rail and engineering soared bumper return Shares of railway company took rocket speed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात बम्पर परतावा! रेल्वे कंपनीच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, 2 वर्षांत गुंतवणूकदारांची चांदी

6 महिन्यंत दिला 235 टक्क्यांचा परतावा... ...

₹1.3 च्या मल्टीबॅगर शेअरची कमाल अन् गुंतवणूकदारांची धमाल, दिला 2200 टक्क्यांचा परतावा! - Marathi News | rs1.3 multibagger share uy fincorp gave 2200 percent return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹1.3 च्या मल्टीबॅगर शेअरची कमाल अन् गुंतवणूकदारांची धमाल, दिला 2200 टक्क्यांचा परतावा!

यूवाय फिनकॉर्पचा शेअर शुक्रवारी 29 रुपयांवर पोहोचला. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 525 कोटींहून अधिक आहे. ...

शेअर असावा तर असा...! 3 वर्षांत दिला 2756% परतावा, गुंतवणूकदार झाले मालामाल - Marathi News | kpi green energy share Gave 2756 percent return in just 3 years investors became rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा...! 3 वर्षांत दिला 2756% परतावा, गुंतवणूकदार झाले मालामाल

स्टॉकने बीएसईवर 935 रुपयांची 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळीही गाठली. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 3,294.34 कोटी रुपये एढे आहे. ...

₹2 च्या शेअरची कमाल, दिला 24229% परतावा; एक्सपर्ट म्हणतायत ₹740 वर जाऊशकतो भाव! - Marathi News | jindal steel and power ltd's rs2 share gave 24229 percent return Experts say the price can go up to rs740 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹2 च्या शेअरची कमाल, दिला 24229% परतावा; एक्सपर्ट म्हणतायत ₹740 वर जाऊशकतो भाव!

जिंदल स्टिलचा स्टॉक 23 ऑगस्ट, 2022 रोजी 52-आठवड्यांतील निचांक 377.05 रुपयांवर आला आहे. कंपनीचा स्टॉक 11 ऑगस्ट, 2023 रोजी 700 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता आज गुरुवारी हा स्टॉक 666 रुपयांवर खुला झाला. ...

चंद्रयान-3 च्या यशाचा जल्लोष शेअर बाजारही करणार! हे १० शेअर्स घेऊ शकतात उसळी - Marathi News | The stock market will also celebrate the success of Chandrayaan-3 It can take up to 10 shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चंद्रयान-3 च्या यशाचा जल्लोष शेअर बाजारही करणार! हे १० शेअर्स घेऊ शकतात उसळी

काल बुधवारी भारताचे चंद्रयानाने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर इतिहासात पहिल्यांदाच भारताने लँडिंग केलं आहे. ...

चंद्रयान-3 सोबत जोडलं गेलं कंपनीचं नाव, शेअर बनला रॉकेट! चंद्रावर पोहोचला भाव - Marathi News | Share market hindustan aeronautics associated with chandrayaan-3 share became a rocket price reached the moon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चंद्रयान-3 सोबत जोडलं गेलं कंपनीचं नाव, शेअर बनला रॉकेट! चंद्रावर पोहोचला भाव

गेल्या तीन दिवसांत या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 6 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. कंपनीचा शेअर बुधवारी 3914.95 रुपयांवर खुला झाला होता. ...