फुटवेअर किरकोळ विक्रेता कंपनी मेट्रो ब्रँड्स लिमिटेडने मंगळवारी सांगितले, की त्यांचा IPO 10 डिसेंबरपासून खुला होईल आणि 14 डिसेंबरपर्यंत खुला राहील. ...
Business News: परकीय वित्तसंस्थांची विक्री आणि कोरोनाचा नवीन विषाणू सापडल्याच्या वृत्ताने बाजाराला खाली खेचले आहे. खनिज तेलाची घटती विक्री आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या विकासाबाबत प्रश्नचिन्ह याचाही नकारात्मक परिणाम झाला. ...
शेअर बाजार सेंटिमेंट्सवर चालतो. कोरोना सुरू झाला तेव्हा निफ्टीने २४ मार्च २०२० रोजी ७५११ हा तळ गाठला होता. त्यानंतर बाजाराने एकतर्फी वाढ पाहिली. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात बाजारात पैसे गुंतविले. ...
कोरोनाच्या नव्या विषाणूच्या भितीने जागतिक शेअर बाजारात आणि कच्च्या तेलाच्या किमतीतही पडझड पहायला मिळाली. लंडन, टोकिओ, शांघाय, फ्रँकफर्ट आणि हाँगकाँग येथील शेअर बाजार २ ते ३ टक्क्यांपर्यंत कोसळले. ...
सप्ताहाचा प्रारंभ वाढीने झाल्यानंतर मात्र बाजार घसरतच गेला. या सप्ताहात परकीय वित्तसंस्थांनी ४४१०.९० कोटी रुपयांची विक्री केली तर देशांतर्गत वित्तसंस्थांनी ३९२६.५३ कोटी रुपयांची खरेदी केली; मात्र बाजाराची घसरण झालेलीच दिसून आली. धातू तसेच बँका व वित् ...