कोरोनापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात दर दिवसाला एसटी महामंडळ एक लाख ५२ हजार १८५ किलोमीटरचा प्रवास करीत होते. सध्या हा प्रवास एक लाख १५ हजार १५५ किलोमीटरपर्यंत मर्यादित राहिला आहे. ३७ हजार ३० किलोमीटरचा प्रवास गाठल्यानंतर पूर्वीची स्थिती प्राप्त होईल. मात्र, ...
सर्वसाधारण बसमध्ये जवळपास ४४ सीट राहतात. त्यापैकी काही सीट दिव्यांग, महिला, आमदार, कर्तव्यावर जाणारे कर्मचारी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, पत्रकार यांच्यासाठी काही सीट राखीव राहतात. त्यापैकी आमदार अपवादानेच बसमध्ये बसतात. मात्र, दिव्यांग व महिलावर्ग म ...