एस.टी. महामंडळाने १८ टक्के भाडेवाढ १६ जून रोजी केली आहे. त्यामुळे विद्यार्थी पासेसचे दरही वाढले. भाडेवाढीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. ...
येथे अद्ययावत बसस्थानक निर्मितीसाठी तीन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी भूमिपुजनाचा सोपसकार पूर्ण झाला. त्यानंतर प्रत्यक्ष कामही सुरू झाले. ...
पोलिसांच्या आशीर्वादाने चालणारी अवैध वाहतूक, तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळण यासह विविध कारणांमुळे गेल्या ५३ वर्षांत तोटा वाढत गेला असल्याने तळेगाव एसटी आगाराला आत्तापर्यंत १६० कोटींचा तोटा झाला आहे. ...
शाळा सुरू होऊन आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी उलटत आला तरी बहुतांश विद्यार्थिनींच्या बस पासेस निघाल्या नाहीत. त्यामुळे तिकीटाचे पैसे देऊन त्यांना शाळेत यावे लागत आहे. ...
श्री क्षेत्र पंढरपूर येथील २३ जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी एस.टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे १९० बसेस सोडण्यात येणार आहेत. यात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन स्त्रिया व आबालवृद्धांना प्रवास सुखकर व्हावा म्हणून यंदापासून प्रथमच ...
पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका कल्याण एसटी डेपोला बसला आहे. दर दिवशी ६० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द झाल्याने तीन लाख याप्रमाणे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. ...