लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

एसटी बसच्या चालक-वाहकांनी असे केले धाडस...नि... रात्री थांबविली बस - Marathi News | Driver-carrier becomes a true backer for Supriya | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एसटी बसच्या चालक-वाहकांनी असे केले धाडस...नि... रात्री थांबविली बस

वेळ रात्रीची होती आणि रस्ता निर्जन होता. अशावेळी एकट्या मुलीला सोडून जाणे योग्य नाही, असे चालक-वाहनांना वाटले. त्यांनी तिचे वडील महादेव कोळेकर तिथे येईपर्यंत २० मिनिटे बस आंबेगाव बसथांब्यावरच थांबविली. मोठ्या घाईगडबडीने वडील आले. मुलीला पाहिल्यावर त् ...

एसटीची तिकिट मशीन होणार अद्ययावत - Marathi News | ST ticket machine will be updated | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एसटीची तिकिट मशीन होणार अद्ययावत

बसमध्ये तिकिटानुसार किती प्रवासी आहेत, हे माहित करण्यासाठी या मशीनला ‘जीपीआरएस’ जोडण्यात येणार आहे. ...

सौंदत्ती यात्रेसाठी एस. टी. भाडे व खोळंबा आकारात सवलत द्या  : राजेश क्षीरसागर  - Marathi News |  S. for beauty tour T Discount on Rent and Land Size: Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सौंदत्ती यात्रेसाठी एस. टी. भाडे व खोळंबा आकारात सवलत द्या  : राजेश क्षीरसागर 

श्री रेणुका देवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी गतवर्षीप्रमाणे यंदाही एस. टी. भाडे व खोळंबा आकारात विशेष सवलत द्यावी, अशी मागणी माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी केली. त्यांनी मुंबईत महाराष्ट्र राज्य मार्ग प ...

तासगावात मोडकळीस आलेल्या बसच्या वापराप्रकरणी तिघे निलंबित - Marathi News |  Suspended for use of broken bus in Las Vegas | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तासगावात मोडकळीस आलेल्या बसच्या वापराप्रकरणी तिघे निलंबित

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बस सुस्थितीत असणे आवश्यक होते. मात्र त्यावेळी मुंंबईला जाणाºया बसची अवस्था धोकादायक होती. त्यामुळे लांब पल्ल्यासाठी चांगल्या बसचा वापर करावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. मात्र या मागणीची दखल घेतली नाही. ...

वाशिम बसस्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात! - Marathi News | WASHIM Bus stand : No cleanliness | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम बसस्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात!

विश्रामगृहालगतच्या भागात वाहनांची पार्कीग व्यवस्थेची जागा वगळता ईतर ठिकाणी प्रवासी लघुशंकेसाठी वापर करीत आहेत. ...

‘एसटी’ कर्मचाऱ्यांची होत आहे मुस्कटदाबी - Marathi News | 'ST' employees are facing a backlash | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एसटी’ कर्मचाऱ्यांची होत आहे मुस्कटदाबी

आगार प्रशासनाकडून पिळवणुकीचे धोरण राबविले जात आहे. प्रत्येक बाबतीत नियमाचा पाढा वाचला जात आहे. याच आधारे कारवाई करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती प्रवाशांना दिल्या जातात. मात्र इटीआय मशीन सुस्थ ...

एसटी महामंडळाला दिवाळीत दहा लाचांचा तोटा! - Marathi News | ST corporation loses ten lakhs in Diwali! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटी महामंडळाला दिवाळीत दहा लाचांचा तोटा!

एसटी महामंडळाला तब्बल १० लाख ३७ हजार ५४७ रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. ...

महिलांनी बस रोखली ; केसरी येथील प्रकार : आक्रमक पवित्रा घेत केला प्रश्नांचा भडिमार - Marathi News | The women stopped the bus | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महिलांनी बस रोखली ; केसरी येथील प्रकार : आक्रमक पवित्रा घेत केला प्रश्नांचा भडिमार

एसटी बस वेळेमध्ये आली पाहिजे, अशी मागणी लावून धरण्यात आली. तसे लेखी द्या, अशीही या महिलांनी मागणी केली. पण आम्हांला लेखी आश्वासन देता येत नाही. ...