लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

हैदराबादमधून आले, यवतमाळात अडकले - Marathi News | Came from Hyderabad, stuck in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हैदराबादमधून आले, यवतमाळात अडकले

जिल्ह्यातील दारव्हा, पांढरकवडा, दिग्रस, विठाळा, कान्हा आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणचे मजूर रविवारी हैदराबादवरून चंद्रपुरात पोहोचले. चंद्रपूरवरून या मजुरांना यवतमाळसाठी स्वतंत्र बस देण्यात आली. या बसमध्ये बसून हे मजूर सकाळी ८ वाजता यवतमाळात प ...

फक्त १०२ प्रवाशी-एस. टी. सुरू होऊन अल्प प्रतिसाद -जिल्हाअंतर्गत  २०८० किलोमीटर प्रवास - Marathi News | Only 102 passengers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फक्त १०२ प्रवाशी-एस. टी. सुरू होऊन अल्प प्रतिसाद -जिल्हाअंतर्गत  २०८० किलोमीटर प्रवास

प्रत्येक प्रवाशाने व एस.टी. कर्मचाऱ्याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एस.टी. कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन करूनच एस.टी. धावत आहे. ...

एसटीच्या स्मार्टकार्ड योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ - Marathi News | ST's smart card scheme extended till August 15 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एसटीच्या स्मार्टकार्ड योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासूनच एसटीची चाके आगारातच रूतुन बसली. दरम्यानच्या काळात विविध भागात अडकलेल्या गरजू मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ या ब्रि ...

एक बस, एक प्रवासी; एसटीला पहिल्याच दिवशी फटका - Marathi News | A bus, a passenger; Hit ST on the first day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक बस, एक प्रवासी; एसटीला पहिल्याच दिवशी फटका

नागपूर रेड झोनमध्ये असल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने ग्रामीण भागात वाहतूक सुरु केली. त्यानुसार पहिल्याच दिवशी प्रवाशांच्या अभावी महामंडळास फटका बसला. महामंडळाने एकूण १७ बसेसच्या माध्यमातून ग्रामीण भागात वाहतुकीची व्यवस्था सांभाळली. ...

राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात झोडली ओली पार्टी! - Marathi News | State Transport Department officials enjoy party in office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात झोडली ओली पार्टी!

रात्रभर मद्यपानासह यथेच्छ ओली पार्टी या अधिकाºयांनी झोडल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाली आहे. ...

दोन महिन्यानंतर धावली लालपरी - Marathi News | Lalpari ran after two months | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन महिन्यानंतर धावली लालपरी

एसटी महामंडळाचे बस म्हणजे सर्वसामान्यांची जिवाभावाची लालपरी. दळणवळणाचे सर्वात मोठे साधन म्हणून बसकडे पाहिले जाते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही बस पोहचते. मात्र लॉकडाऊनमुळे या लालपरीचे चाकं मागील दोन महिन्यांपासून थांबले होते. मात्र आता राज्य शासनाने ...

जिल्ह्यांत १२ तासात धावल्या २३ बसगाड्या - Marathi News | 23 buses ran in 12 hours in the district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यांत १२ तासात धावल्या २३ बसगाड्या

महामंडळाची जीवनवाहिनी ‘लाल परी’ शुक्रवारी सामान्य प्रवाशांकरिता उपलब्ध होताच, शहरातील मुख्य बाजारपेठेत ये-जा करण्याची सोय झाल्याने ग्रामीण प्रवाशांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले होते. शुक्रवारी सहा आगारांतून २३ बसने ७४ फेºया केल्या. त्यामधून एकूण १२४ प ...

५५ रू पयांत पडली परतवाडा-वलगाव फेरी - Marathi News | Return to Paratwada-Valgaon tour at Rs fiftyfive | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :५५ रू पयांत पडली परतवाडा-वलगाव फेरी

शुक्रवारी सकाळी ७ वाजतापासून आठ बसेस प्रवाशांच्या सेवेत रुजू झाल्यात. यात परतवाडा येथून नागपूर, अकोला, अमरावतीकरिता एसटी बसेस सोडण्यसात आल्या नव्हत्या. केवळ वलगाव, अंजनगाव, चिखलदरा, असदपूर, धारणी, भोकरबर्डीपर्यंत या बसेस सोडण्यात आल्यात. सकाळी परतवाड ...