मध्यवर्ती कार्यालयाकडून महाव्यवस्थापक (कर्मचारी वर्ग) यांच्या अध्यक्षतेखालील समिती येत्या मार्च महिन्यापासून प्रदेश निहाय दौरे करणार आहे. या दौऱ्यात स्थानिक कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकून त्याचे तातडीने निराकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मं ...
जिल्ह्यात वर्धा, आर्वी, पुलगाव, तळेगाव (श्या.), हिंगणघाट असे एकूण पाच आगार आहेत. या पाचही आगार मिळून तब्बल २२८ बसेस रस्त्यावर धावतात. ५६५ चालक, तर ४७३ वाहकांच्या भरोशावर एसटीचा गाडा हाकणे सुरू आहे. मात्र, १३ लाखांवर असलेल्या लोकसंख्येसाठी केवळ २२८च ल ...
Mumbai : सामाजिक प्रश्नावर काम करणारे जगदीश पाटणकर हे प्रतीक्षानगर डेपो सायन कोळीवाडा येथील ४४८ बस क्रमांक या एसटी बसने १७ फेब्रुवारी रोजी मुंबई ते बोरीवली दरम्यान प्रवास करीत होते. ...
जिल्ह्यातील सर्वाधिक नागरिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करतात. त्यामुळे ‘लोकमत’ ने महामंडळाच्या बसेसमध्ये अग्निशमन यंत्राची सुविधा आहे की नाही, याबाबत आर्वी बसस्थानकावर आलेल्या प्रत्येक बसची पाहणी केली असता बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नसल्य ...
परिवहन महामंडळातर्फे २०१९-२० मध्ये चालक कम वाहक भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये ४०७ वाहनचालकांची भरती जाहिरात निघाली होती. यामध्ये २३६ जण अंतिम निवड यादीमध्ये पात्र झाले होते. त्यातील २२७ चालक मेडिकल चाचणीस पात्र झाले. त्यातील ७२ जणांची ...
नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांची सेवाही लाॅकडाऊनमुळे खंडित करण्यात आली. या काळात त्यांना मोठ्या आर्थिक प्रश्नाला तोंड द्यावे लागले. सात ते आठ महिनेपर्यंत त्यांच्याजवळ कुठलाही रोजगार नव्हता. आधीचा रोजगार सोडल्याने त्यांना रिकामे राहण्याशिवाय इलाज रा ...
महामंडळाच्या उत्पन्नाचा स्रोत असलेल्या वाहतूक विभागाचा कारभारही प्रभारी व्यक्तीवर चालविला जात आहे. विभागीय वाहतूक अधिकारी हे पद गेली अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. शिवाय, विभागीय वाहतूक अधीक्षक (अपराध) या पदालाही प्रभाराचे ग्रहण लागले आहे. वाहतूक व्यव ...