ST bus : एसटी महामंडळाने २०१८ मध्ये १८ टक्के भाडेवाढ केली होती. त्यानंतर कोरोनामुळे कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. एसटीचे दररोज २१ कोटींचे उत्पन्न कोरोनामुळे काही लाखांवर आले होते. सध्या ऑक्टोबरमध्ये हे उत्पन्न १२ कोटींपर्यंत आले आहे. ...
सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थी तालुक्याचे स्थळ असलेल्या कारंजा येथे शिक्षणासाठी येण्यास सुरुवात झाली आहे. यात वाघोडा, तरोडा, काकडा, परसोडी, लोहारी, सावंगा, भारसिंगी येथील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. परंतु, काटोल आगारातून बसेस नियोजित वेळेत न सोडल ...
Nagpur News शासनाने एसटीच्या दीडपट भाडे वसूल करण्याची परवानगी ट्रॅव्हल्स संचालकांना दिली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत ट्रॅव्हल्सचे भाडे आकाशाला भिडणार आहे. दिवाळीत प्रवास करणे म्हणजे प्रवाशांचा खिसा रिकामा होणार आहे. ...
एसटी महामंडळाने त्यासाठी पर्यटन बसेस सुरू करण्याचे नियोजन केले आहे. पर्यटन बस लवकरच दर शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा,मुक्तागिरी आणि शेगाव या ठिकाणी एसटी महामंडळाची दर्शन बस धावणार आहे. या दिवाळीपासून रविवार ...
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एसटीचे डिझेल संपल्याने फेऱ्याही बंद झाल्या. गेल्या दोन दिवसापासून ग्रामीण भागातील एसटी डेपोतच थांबल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरीच अडकले आहे. ...
ST Bus News: दिवाळीचा सण आणि सलग सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ST Bus पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर एक हजार गाड्यांचे नियोजन केल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. Anil Parab यांनी दिली. ...