मानव विकास मिशनच्या बसचे स्टेअरिंग अचानक निकामी झाल्याने अपघात होण्याची दाट शक्यता होती. मात्र, चालकाच्या सतर्कतेने अपघात टळला आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांसह २० प्रवासी बचावले. ...
सोमवारी व मंगळवारी आलेल्या संततधार पावसामुळे राज्य परिवहन मंडळाच्या गोंदिया आगारातील तब्बल २३ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तर काही फेऱ्यांच्या प्रवास अर्धवटच झाला. त्यामुळे गोंदिया आगाराचा एक लाखाच्या वर नुकसान झाले. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) सेवा देणाऱ्या खासगी कामगारांनी विनातिकीट प्रवासाचा सपाटा लावला आहे. महामंडळाच्या नियमांची या कामगारांनी ‘वाट’ लावली आहे. ...
शहरापासून अवघ्या ३५ कि़मी. अंतरावर असलेल्या नटाळा गावातील विद्यार्थ्यांना नियमित शाळेत, कॉलेज मध्ये जाण्यासाठी पायी प्रवास करावा लागत होता. गावात बस येत नसल्यामुळे शहरासोबत संपर्क नसल्या सारखा होता गावातील विद्यार्थ्यांना पायी किंवा मिळेल त्या साधनान ...
एस.टी. महामंडळाने १८ टक्के भाडेवाढ १६ जून रोजी केली आहे. त्यामुळे विद्यार्थी पासेसचे दरही वाढले. भाडेवाढीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. ...
येथे अद्ययावत बसस्थानक निर्मितीसाठी तीन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी भूमिपुजनाचा सोपसकार पूर्ण झाला. त्यानंतर प्रत्यक्ष कामही सुरू झाले. ...