लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

तळेगाव दाभाडे आगार : एसटी महामंडळाला १६० कोटींचा तोटा - Marathi News | Talegaon Dabhade Depot: Rs. 160 crore loss to ST corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळेगाव दाभाडे आगार : एसटी महामंडळाला १६० कोटींचा तोटा

पोलिसांच्या आशीर्वादाने चालणारी अवैध वाहतूक, तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळण यासह विविध कारणांमुळे गेल्या ५३ वर्षांत तोटा वाढत गेला असल्याने तळेगाव एसटी आगाराला आत्तापर्यंत १६० कोटींचा तोटा झाला आहे. ...

विद्यार्थिनींवर तिकिटांचा भुर्दंड - Marathi News | Ticket Bills on Students | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विद्यार्थिनींवर तिकिटांचा भुर्दंड

शाळा सुरू होऊन आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी उलटत आला तरी बहुतांश विद्यार्थिनींच्या बस पासेस निघाल्या नाहीत. त्यामुळे तिकीटाचे पैसे देऊन त्यांना शाळेत यावे लागत आहे. ...

पंढरपूर यात्रेसाठी प्रथमच आॅनलाईन बुकिंग, आषाढीसाठी महामंडळ सज्ज; १९० एस.टी.चे नियोजन - Marathi News | For the first time for Pandharpur Yatra, the corporation is ready for online booking and auspicious time; 190 ST Planning | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंढरपूर यात्रेसाठी प्रथमच आॅनलाईन बुकिंग, आषाढीसाठी महामंडळ सज्ज; १९० एस.टी.चे नियोजन

श्री क्षेत्र पंढरपूर येथील २३ जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी एस.टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे १९० बसेस सोडण्यात येणार आहेत. यात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन स्त्रिया व आबालवृद्धांना प्रवास सुखकर व्हावा म्हणून यंदापासून प्रथमच ...

कल्याण एसटी डेपोलाही फटका, १५ लाख रुपयांचे नुकसान - Marathi News | Kalyan ST Depot also suffered a loss of 15 lakh rupees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण एसटी डेपोलाही फटका, १५ लाख रुपयांचे नुकसान

पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका कल्याण एसटी डेपोला बसला आहे. दर दिवशी ६० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द झाल्याने तीन लाख याप्रमाणे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. ...

विनावातानुकूलित शयनयान एसटी आली रे! - Marathi News | Really welcome! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनावातानुकूलित शयनयान एसटी आली रे!

एसटी महामंडळातील बहुप्रतीक्षित विनावातानुकूलित (नॉन एसी स्लीपर) शयनयान एसटीची बांधणी नुकतीच पूर्ण झाली आहे. ...

निमाणी बसस्थानकात चिखल - Marathi News | Mud at the Nimani bus stand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निमाणी बसस्थानकात चिखल

पंचवटी : परिसरात शनिवारी तुरळक प्रमाणात झालेल्या पावसामुळे निमाणी बसस्थानकात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, प्रवासी वर्गाचे हाल होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निमाणी बसस्थानकातील रस्त्याची दुरवस्था झाली असताना आता त्याच ठिकाणी चिखल ...

कोल्हापूर : विद्यार्थिनींना मोफत पास द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी; एस.टी. प्रशासनाकडे निवेदन - Marathi News | Kolhapur: Give free passes to girls, Demand for Sambhaji Brigade; S.T. A request to the administration | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : विद्यार्थिनींना मोफत पास द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी; एस.टी. प्रशासनाकडे निवेदन

अहिल्याबाई होळकर मोफत एस. टी. प्रवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवास सुरळीत चालू करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्याकडे करण्यात आली. ...

मध्यप्रदेशातील बसेसकडून बुलडाण्यातील प्रवाशांची लूट! - Marathi News | Madhya Pradesh bus conductor charges more fair | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मध्यप्रदेशातील बसेसकडून बुलडाण्यातील प्रवाशांची लूट!

बुलडाणा : अधिकृत नमूद प्रवासी भाड्यापेक्षा जास्त भाडे घेऊन मध्यप्रदेशातील परिवहन मंडळाद्वारा प्रवासी सेवा देत असलेल्या खासगी बसेस ग्रामीण भागातील प्रवाशांची लूट करीत आहेत. प्र ...