मुसळधार पावसाचा एसटीच्या वाहतुकीवरही परिणाम होऊन ग्रामीण भागातील वाहतूक कोलमडली. यात विमानतळाजवळ पाणी साचल्यामुळे चंद्रपूर, वर्धा, यवतमाळकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती तर उमरेड आणि रामटेक आगाराच्या ८० टक्के बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसो ...
राज्यातील प्रवाशांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अखेर ७ जुलैला निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
तालूक्यातील घनसरगाव येथे पति-पत्नी ने बुधवारी (दि. ४) रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ...
सेवाग्राम येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या बसस्थानकांवर न येता रस्त्यावर थांबविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. महामंडळाच्या लाल परीला बसस्थानकाची अलर्जी असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
काम नाही तर वेतन नाही, या तत्त्वानुसार संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे दोन दिवसाचे वेतन कापले जाईल. नागपूर विभागात २ हजार ८०० कर्मचारी काम करतात. त्यापैकी दोन हजाराच्या जवळपास कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग होता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे दोन दिव ...
तब्बल २० महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रतीक्षेत असलेल्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना ७ जुलैच्या पगारात सुधारित वेतनवाढ मिळणार आहे. वेतनवाढीवर शासनाचे शिक्कामोर्तब झाल्याने जुलैपासून कर्मचा-यांना सुधारित पगार देण्याचे आदेश एसटीच्या कामगार विभागाने दिल ...
आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी राज्य परिवहन महामंळामार्फत ३ हजार ७८१ जादा बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेच्या वतीने वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी ८ आणि ९ जून असे दोन दिवस पुकारलेल्या अघोषित संपादरम्यान गैरहजर राहणा-या जवळपास २४०० कर्मचाºयांचे वेतन कपातीचे आदेश महामंडळ प्रशासनाने गुरुवारी दिले आहेत. ...