राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीने मागील काही वर्षात अमुलाग्र बदल केले आहेत. एसटीने एक नवीन रुप परिधान केले आहे. या नव्या युगाच्या आधुनिक लालपरीच्या प्रगतीची गाथा सांगणारे ह्यवारी लालपरीचीह्ण हे अनोखे फिरते प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्श ...
राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठांची प्रवासादरम्यान मतदान कार्ड, आधारकार्डापासून सुटका होणार असून, त्यांच्या हाती स्मार्ट कार्ड येणार आहे. ...
एसटीच्या बनावट कार्डाला आळा घालून बोगसगिरीला पायबंद घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी यावर्षीपासून स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. सदर योजनेची गडचिरोली आगारात अंमलबजावणी करण्यात येत असून ज्येष्ठांना स्मार्ट कार्ड वितरणाचे का ...
राज्य परिवहन महामंडळाचे आधुनिकीकरण होत असताना अनेक प्रकारच्या त्रुटीदेखील अनेकदा समोर आलेल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात खासगी शिवशाही बसेस दाखल झाल्यानंतर सतत चर्चेत राहणारे महामंडळ आता राज्यातील डेपो स्तरावरील गैरकारभार आणि तिकिटातील गैरप्रकारामुळे ...
मूर्तिजापूर (अकोला): तिकीटासाठी सुटे पैसे नसल्यामुळे बस वाहकाने महिला प्रवाशाला रस्त्यातच उतरवून दिल्याची संतापजनक घटना बुधवारी सकाळी राज्य परिवहन मंडळाच्या मुर्तीजापूर ते एंडली बसमध्ये घडली ...