केवळ परराज्यातील व्यक्तींना राज्याच्या सीमेपर्यंत नेणे आणि महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या लोकांना सीमेवरून मुळ जिल्ह्यात पोहचविण्यासाठीच बससेवा मोफत असणार आहे. ...
शहरात कसारा घाटातून मुंबईतील परप्रांतीय मजूरांचे जत्थे पायी प्रवास करत दाखल होत होते. सरकारने मोफत एसटीची सेवा मजूरांसाठी राज्याच्या सीमेपर्यंत उपलब्ध करून दिली ...
आॅनलाइन बुकिंगसाठी एक नवीन वेब पोर्टल विकसित करण्यात येत आहे. ते सोमवारपासून सुरू होईल. ही मोफत सेवा फक्त तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन काळात म्हणजेच १८ मेपर्यंत लागू आहे. ...
ऑनलाइन व ऑफलाईन नोंदणी केलेल्या किमान नऊ हजार प्रवाशांंना आतापर्यत परवानगी देण्यात आलेली आहे. पुणे व मुंबईवरून एका बसमध्ये २६ प्रवाशांंना येण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात जाण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांसाठी शनिवारी साय ...
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाने परिपत्रक काढून सर्वच विभागांना सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊनमुळे राज्यभरात नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी राहणारे विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी एसटी ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : एसटी महामंडळाकडून गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी काही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. यासह ऑनलाईन बुकिंगसाठी एक नवीन वेब पोर्टल विकसित करण्यात येत आहे. ...