कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अडकलेले विद्यार्थी , मजूर , कामगार यांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन सोडण्यासाठी व परराज्यातून येऊ इच्छिणाऱ्यांना आपल्या राज्यातील नागरिकांना सीमेवरून आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून मोफत सेव ...
चिपळुणात नोकरीधंद्यानिमित आलेले मध्यप्रदेशातील मजूर लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी मंगळवारी एस. टी. बसने पनवेलकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाले. तेथून हे परप्रांतीय रेल्वेने आपल्या गावी जाणार आहेत. यावेळी सोशल डिस्टनशिंगचा निय ...
CoronaVirus एका दिवसात ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर अशा विविध विभागातील ५३० एसटी बसेस द्वारे हमरस्त्यावरुन अत्यंत धोकादायक पद्धतीने पायपीट करित चाललेल्या ११ हजार ८६६ मजुरांना गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व कर्नाटकाती ...
तेलंगणा राज्यातून हैदराबाद येथून चंद्रपूर जिल्ह्यातील अडकलेल्या मजुरांना घेऊन त्या राज्याची बस रविवारी चंद्रपूर बसस्थानकात आली. त्यामुळे हैद्राबादवरून चंद्रपूरला पोहोचलेल्या मजुरांना पुढे कसे जावे, हा प्रश्न होता. पालकमंत्री कार्यालयाशी त्यांनी संपर् ...
पोलादपूर : कोरोनासारख्या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या महिनाभर संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आल्याने एसटी बसेससह इतर खासगी वाहतूक बंद ... ...