लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

CoronaVirus Lockdown : एसटी, सर्व दुकाने, पान टपऱ्या शुक्रवारपासून सुरू होणार - Marathi News | CoronaVirus Lockdown: ST, all shops, home taps will start from Friday | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown : एसटी, सर्व दुकाने, पान टपऱ्या शुक्रवारपासून सुरू होणार

  लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लॉकडाऊनच्या कालावधित शासनाने ३१ मेपर्यंत वाढ केली आहे. नवीन नियमानुसार काही आस्थापनांना सूट ... ...

CoronaVirus News in Thane : भिवंडी ते वाराणसी ६० तासांचा खडतर प्रवास - Marathi News | CoronaVirus News in Thane: Tough journey of 60 hours from Bhiwandi to Varanasi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News in Thane : भिवंडी ते वाराणसी ६० तासांचा खडतर प्रवास

CoronaVirus News in Marathi and Live Updates : घरी पोहोचल्याचा आनंद असला, तरी होम क्वारंटाइनमुळे २१ दिवस कुटुंबीयांपासून विलग राहावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...

CoronaVirus Lockdown : देवगडातून मजूर आपल्या गावी रवाना - Marathi News | CoronaVirus Lockdown: Workers leave Devgad for their village | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : देवगडातून मजूर आपल्या गावी रवाना

देवगड : देवगड आगारातून २० गाड्यांमधून ४२६ परप्रांतीय मजुरांना ओरोस रेल्वेस्थानक येथे पाठविण्यात आले. केंद्र तसेच राज्यशासनांनी राज्यातील जिल्हानिहाय ... ...

13 हजार परप्रांतिय मजुरांची एसटीने रवानगी - Marathi News | Thirteen thousand foreign workers by ST bus | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :13 हजार परप्रांतिय मजुरांची एसटीने रवानगी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपुर्ण देशात लॉकडाऊन व संचारबंदी जारी केली, त्याच बरोबर जे नागरिक जेथे आहेत तेथेच त्यांनी राहावे असे आवाहन करण्यात आले. ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटणार - Marathi News | issue of The salaries of ST employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटणार

एप्रिल महिन्याचे मासिक वेतन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना (मान्यताप्राप्त), महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस यांच्यावतीने  वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री,  परिवहन मंत्री, परिवहन ...

coronavirus: अत्यावश्यक सेवेस नकार; एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता   - Marathi News | coronavirus: denial of essential services; Possibility of action against ST employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: अत्यावश्यक सेवेस नकार; एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मुंबई विभागामार्फत २३ मार्चपासून बस सेवा सुरू आहे. सुमारे ३५० बसद्वारे दररोज सुमारे ७०० फेºयांद्वारे १० ते १२ हजार अत्यावश्यक सेवा बजावणा-या कर्मचाºयांची ने-आण करण्यात येत आहे. ...

खूशखबर! एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला; पण... - Marathi News | salaries of ST employees will be paid of april month soon hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खूशखबर! एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला; पण...

वेतनासाठी एसटी कर्मचारी संघटनांना करावा  लागला झगडा ...

विजापूरी कामगारांना केले कुटुंबांसह एसटीने रवाना - Marathi News | Bijapuri workers dispatched by ST with their families | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विजापूरी कामगारांना केले कुटुंबांसह एसटीने रवाना

देवगड : मंगळवारी ८४ विजापूरी कामगारांना कुटुंबांसह चार एसटी गाड्यांतून देवगडहून रवाना करण्यात आले. देवगड तालुक्यातून परप्रांतीय मजुरांना घेऊन ... ...