लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

CoronaVirus Lockdown : वाहतुक सुविधेच्या माहितीसाठी जिल्ह्यात 13 नियंत्रण कक्ष कार्यान्वित - Marathi News | CoronaVirus Lockdown: 13 control rooms in operation in the district for transportation facility information | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown : वाहतुक सुविधेच्या माहितीसाठी जिल्ह्यात 13 नियंत्रण कक्ष कार्यान्वित

लॉकडाऊनमध्ये राज्याच्या विविध भागातील नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वाहतुक सुविधेची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी जिल्ह्यात 13 नियंत् ...

अडकलेले ५७७ मजूर त्यांच्या राज्यात रवाना - Marathi News | 577 stranded laborers sent to their state | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अडकलेले ५७७ मजूर त्यांच्या राज्यात रवाना

आता अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोंदियातून ५७७ नागरिकांना एस.टी. बसेमधून रवानगी करण्यात आली. यापूर्वी सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना सोबत जेवण, पाणी देण्यात आले. त्यांच्यासाठी मास्कची व ...

Coronavirus: कर्तव्यावर उपस्थित असणाऱ्यांना आधी वेतन; एसटीचे धोरण - Marathi News | Coronavirus: pay before those present on duty; ST's policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कर्तव्यावर उपस्थित असणाऱ्यांना आधी वेतन; एसटीचे धोरण

विविध जिल्ह्यांत अडकलेल्यांना त्यांच्या घरी पोहचविण्यासाठी एसटी महामंडळाच्या १० हजार बसेस सज्ज झाल्या आहेत ...

नागपुरात कामगारांना सोडण्यासाठी एसटी सज्ज - Marathi News |  ST ready to release workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कामगारांना सोडण्यासाठी एसटी सज्ज

लॉंकडाऊनमुळे अडकून पडलेल्या क.ामगारांना सोडण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यानुसार कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज झाले आहे. ...

राज्यातील मजुरांना एस.टी.ने सोडणार : ३०० बसेसची तयारी - Marathi News | ST release workers in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील मजुरांना एस.टी.ने सोडणार : ३०० बसेसची तयारी

सध्या बाहेर जाणारे मजूर, कामगार व नागरिक याद्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्या जात आहेत. त्या जिल्'ांनी संमती दिल्यानंतर या कामगार, मजुरांना पाठविले जाणार आहे. तोपर्यंत इतर सर्व प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. यामध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करून ...

जिल्हा प्रशासनाने केले बालाघाटच्या मजुरांना रवाना - Marathi News | The district administration sent the workers of Balaghat | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हा प्रशासनाने केले बालाघाटच्या मजुरांना रवाना

देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने विविध राज्यातील कामगारांना तिथे आहात तिथेच थांबण्यास सांगण्यात आले होते. या काळात शेजारील बालाघाट जिल्ह्यातील ८७ मजूर हे गोंदिया जिल्ह्यातच अडकले होते. त्या सर्वांना तिसºया टप्यातील लॉकडाऊन दरम्यान केंद्र सरकारच्या ...

आजपासून लालपरी धावणार रस्त्यावर - Marathi News | From today, Lalpari will run on the road | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आजपासून लालपरी धावणार रस्त्यावर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणे गरजेचे आहे. ही साखळी तोडण्यासाठी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ हाच एकमेव उपाय असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ केला होता. यांतर्गत त्यांनी रेल्वे, जहाज, बस व विमान स ...

कोल्हापूरवासियांचा अपेक्षाभंगच; केएमटी, रिक्षा, वडाप बंदच...लॉकडाऊन उठल्यानंतरच निर्णय - Marathi News | Kolhapur residents disappointed; KMT, rickshaw, Vadap closed ... decision only after getting up from lockdown | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरवासियांचा अपेक्षाभंगच; केएमटी, रिक्षा, वडाप बंदच...लॉकडाऊन उठल्यानंतरच निर्णय

के . एम. टी. बस सेवा २२ मार्चपासून पूर्णत: बंद आहे. त्यामुळे रोजचे सुमारे साठेआठ लाख रुपयांचे नुकसान प्रशासनाला सोसावे लागत आहे. सोमवारपासून काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल होत असल्यामुळे के. एम. टी. तसेच अ‍ॅटो रिक्षा वाहतुकीला परवानगी मिळेल, अशी अपेक्षा ...