लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

एसटीपुढे आंतरजिल्हा वाहतुकीचे आव्हान - Marathi News | The challenge of inter-district transport before ST | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीपुढे आंतरजिल्हा वाहतुकीचे आव्हान

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निम्मे प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. खर्च निघनेही कठीण होऊन बसले आहे. या परिस्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे एसटीपुढे मोठे आव्हान असणार आहे. ...

राज्यातील एसटीच्या महिला ‘चालक कम वाहक’ त्रिशंकू अवस्थेत - Marathi News | Women ST drivers in the state are in a hung state | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राज्यातील एसटीच्या महिला ‘चालक कम वाहक’ त्रिशंकू अवस्थेत

मोठा गाजावाजा करून राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरात २३६ महिला चालक कम वाहकांना ऑगस्ट २०१९ मध्ये नियुक्ती दिली. मात्र कोरोनामुळे त्यांचे प्रशिक्षण थांबविण्यात येत असल्याचे पत्र एसटी महामंडळाने काढले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा बेरोजगारीचे संकट क ...

‘एसटी’चे स्टिअरिंग हाती मिळविण्यासाठी महिला कर्मचारी एकवटल्या - Marathi News | Women workers rallied to get the steering wheel of the ST Bus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एसटी’चे स्टिअरिंग हाती मिळविण्यासाठी महिला कर्मचारी एकवटल्या

थांबविलेले प्रशिक्षण पुन्हा सुरू करून विद्यावेतन देण्याची मागणी ...

चाकरमान्यांसाठी रोहा आगारातून जादा बसेस - Marathi News | Extra buses from Roha depot for servants | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चाकरमान्यांसाठी रोहा आगारातून जादा बसेस

एसटीसाठी ई-पासची आवश्यकता नाही; सॅनिटायझर, तोंडाला मास्क लावणे बंधनकारक ...

सिरोंचा बसस्थानकाचे काम थंडबस्त्यात - Marathi News | Sironcha bus stand work in cold storage | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सिरोंचा बसस्थानकाचे काम थंडबस्त्यात

सिरोंचा हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असून गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांच्या तिरावर वसले आहे. पुलाच्या बांधकामामुळे सिरोंचा हे तेलंगणा, महाराष्ट्र व छत्तीसगड या तीन राज्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातून या ...

एसटी बस वाहतुकीसाठी वंचित आघाडीचे आंदोलन - Marathi News | Deprived front movement for ST bus transport | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एसटी बस वाहतुकीसाठी वंचित आघाडीचे आंदोलन

गेल्या २५ मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी सामान्य लोकांची गैरसोय होत आहे. कोरोना विरूद्ध लढण्याची प्रतिकार शक्ती जवळपास ८० टक्के लोकांनी दाखविली आहे. १५ टक्के ल ...

कोकणात २१ ऑगस्टपर्यंत एसटी जाणार - Marathi News | ST will go to Konkan till 21st August | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात २१ ऑगस्टपर्यंत एसटी जाणार

१३ तारखेनंतर प्रवासासाठी कोरोना चाचणी निगेटिव्ह येणे बंधनकारक ...

एसटीचे विविध सवलतीचे २४२ कोटी रुपये थकीत - Marathi News | Rs 242 crore due for various ST concessions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीचे विविध सवलतीचे २४२ कोटी रुपये थकीत

कोरोनामुळे एसटी बसेसची चाके थांबली आहेत. कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने विविध सवलतींची थकीत असलेली रक्कम त्वरित एसटी महामंडळाला देण्याची मागणी एसटी कर्मचारी आणि संघटनांच्यावतीने करण्यात येत आहे. ...