उत्पन्न नसल्याने एसटीला मागील मार्च महिन्यापासून मोठ्या आर्थिक प्रश्नाला तोंड द्यावे लागले. अलीकडे काही महिन्यांत ही बाजू सुधारत असतानाच नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. बस स्थानकाच्या अगदी समोरून अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने एसटीचे प्रवासी ओढून नेत आहेत ...
लाेखंडी ट्रेमधून तिकीट काढून त्यावर पंच करून तिकीट देणारा वाहक बहुतांश प्रवाशांना परिचयाचा आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एसटी महामंडळानेही ती जुनी पद्धत बंद करून पाच वर्षांपूर्वी तिकीट काढण्यासाठी ईटीआय हे छोटेखानी यंत्र वाहकांच्या हाती दि ...
कोरोनामुळे २२ मार्चपासून महामंडळाच्या बसफेऱ्या बंद केल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्याने बसफेऱ्या सुरु केल्या. सुरुवातीला प्रवासी संख्या अत्यल्प होती. मात्र त्यानंतर प्रवासी संख्या वाढायला लागली. त्यामुळे महामंडळाने जिल्ह्यातील चारही आगारातून बसफेऱ् ...
ST Corporation एसटी महामंडळाला नागपुरातील लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी २२ लाख रुपयांचा फटका बसला. उत्पन्न अर्ध्यावर आले. रविवारीही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. ...
Buses in scrap कोरोनामुळे तोट्यात सुरू असलेल्या एसटी महामंडळाला भंगार झालेल्या बसेसच्या विक्रीमुळे दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूर विभागात भंगार विक्रीतून २ कोटी ५७ लाख रुपये मिळाले आहेत. यात भंगार झालेल्या ४५ बसेसचाही समावेश आहे. ...
state transport kolhapur news- प्रत्येक प्रवाशाचा कोरोना अहवाल असल्याशिवाय कर्नाटक हद्दीत प्रवेश देणार नाही. अशा आडमुठ्या धोरणामुळे कोल्हापुरातून कर्नाटकात होणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाची बस वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी बंद राहिली. ...