अध्यक्षस्थानी गेहलोत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी संबंधित विषयांवर बनवलेल्या तीन नव्या कायद्यांचा राज्यात शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांची चर्चा केली गेली. ...
आतापर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकरणात थेट चौकशी करण्याचे अधिकार सीबीआयला होते. दिल्ली पोलीस विशेष आस्थापना अधिनियम; १९४६ च्या कलम ६ नुसार १९८९ मध्ये राज्याच्या गृह विभागाने राज्याच्या परवानगीशिवाय चौकशी करण्यास सीबीआयला संमती दिली होती. ...
सप्टेंबर महिन्यात तब्बल ५ हजार ५९७ मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मुंबईत झाले आहेत. त्यात नव्या-जुन्या घरांसह, जमीन, गोडाऊन, व्यावसायिक मालमत्तांचाही समावेश आहे. उत्सव काळाच्या पार्श्वभूमीवर घरांच्या खरेदी-विक्रीला चालना मिळत असल्याने बांधकाम व ...
Mumbai Local: कोरोना नियमावली पालनाबाबत आणि फिजिकल डिस्टन्सिंग तसेच इतर नियम निश्चित झाल्यानंतर सर्व महिलांच्या लोकल प्रवासाबाबत निर्णय घेण्यात येईल. ...