लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

अतिवृष्टीग्रस्तांसाठी पॅकेज; दिवाळीपूर्वी होणार मदतीचे वाटप, मुख्यमंत्री ठाकरे यांची घोषणा - Marathi News | Package for flood victims Aid to be distributed before Diwali, announces CM Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिवृष्टीग्रस्तांसाठी पॅकेज; दिवाळीपूर्वी होणार मदतीचे वाटप, मुख्यमंत्री ठाकरे यांची घोषणा

या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नुकसानग्रस्त शेती आणि फळपिकासाठी राज्य  सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा पुढे जाऊन मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अमेरिकेच्या टेस्लाचा प्रकल्प राज्यात येणार, सरकारचे प्रयत्न सुरू; मराठवाड्यात व्हावा प्रकल्प - Marathi News | US Tesla project to come to state, government efforts underway; The project should be in Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमेरिकेच्या टेस्लाचा प्रकल्प राज्यात येणार, सरकारचे प्रयत्न सुरू; मराठवाड्यात व्हावा प्रकल्प

गेल्यावर्षी शासनाने नवीन औद्योगिक धोरण आखले असून यामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे येत्या काळात इलेक्ट्रिक वाहननिर्मिती कंपन्यांना उत्पादनासाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे. ...

" मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली १० हजार कोटींची मदत अपुरी.." - Marathi News | Inadequate Rs 10,000 crore aid announced by CM for affected farmers: Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :" मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली १० हजार कोटींची मदत अपुरी.."

राज्य सरकारच्या नुकसान भरपाईच्या घोषणेवर शेतकरी, शेतकरी संंघटना नाराज.. ...

गृह विलगीकरण काळातही उपमुख्यमंत्री 'अ‍ॅक्टिव्ह' ; 'हा' फॉर्म्युला वापरून कामाचा धडाका सुरुच - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar is active even during the period of home separation; The continues to work by 'this' formula | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृह विलगीकरण काळातही उपमुख्यमंत्री 'अ‍ॅक्टिव्ह' ; 'हा' फॉर्म्युला वापरून कामाचा धडाका सुरुच

अजित पवार हे ग्राऊंड वर काम करणारे मंत्री म्हणून प्रचलित आहे. ...

राज्य सरकारचा 'हा' निर्णय ठरतोय 'मास्टरस्ट्रोक' ; घर खरेदी करणाऱ्यांसाठी हीच 'सुवर्णसंधी' - Marathi News | 'Discount' on stamp duty; The construction business got a new impetus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचा 'हा' निर्णय ठरतोय 'मास्टरस्ट्रोक' ; घर खरेदी करणाऱ्यांसाठी हीच 'सुवर्णसंधी'

महाराष्ट्राच्या निर्णयाचे केंद्राकडून कौतुक, इतर राज्यांनी मागवली माहिती... ...

“शिवरायांच्या नावानं राजकारण जरूर करा, पण महाराजांचा ‘हा’ आदेश वाचून आत्मचिंतन करण्याची गरज” - Marathi News | MP Sambhaji Raje Post for remind Shivaji Maharaj order of Help to Farmers for all leaders | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“शिवरायांच्या नावानं राजकारण जरूर करा, पण महाराजांचा ‘हा’ आदेश वाचून आत्मचिंतन करण्याची गरज”

MP Sambhajiraje News: सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने राजकीय कलगीतुरा बंद करून शेतकऱ्यांना थेट मदत पोहचवावी अशी मागणी खासदार संभाजीराजेंनी केली आहे. ...

सर्वांसाठी लोकलचा निर्णय लांबणीवर? राज्य सरकार, रेल्वे प्रशासनातील बैठकीत चर्चा झालीच नाही - Marathi News | Local decision for all on postponement? There was no discussion in the meeting between the state government and the railway administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वांसाठी लोकलचा निर्णय लांबणीवर? राज्य सरकार, रेल्वे प्रशासनातील बैठकीत चर्चा झालीच नाही

सर्वांसाठी लोकल प्रवास सुरू व्हावा यासाठी आता मुंबईकरांना फार काळ वाट पाहण्याची गरज नाही. पुढच्या दोन ते तीन दिवसांत यावर शिक्कामोर्तब होईल, असे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. ...

"अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन दिवसांत मदत देऊ; सणासुदीत कोणाच्याही डोळ्यात अश्रू ठेवणार नाही, जे बोलतो ते करतोच !" - Marathi News | We will help the farmers in two days Uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन दिवसांत मदत देऊ; सणासुदीत कोणाच्याही डोळ्यात अश्रू ठेवणार नाही, जे बोलतो ते करतोच !"

तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या वेदना मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. ...