लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, ६० वर्षे जुन्या इमारतींना मिळणार नवे रूप - Marathi News | Paving the way for redevelopment of backward housing societies, 60-year-old buildings will get a new look | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, ६० वर्षे जुन्या इमारतींना मिळणार नवे रूप

राज्य सरकारने १९४९ ते १९६९ व त्यापुढील कालावधीत मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांना भूखंडाचे वाटप केले. ...

आमदार अपात्रतेचा मुद्दा : कोर्टाने १० महिने घेतले, मी २ महिन्यांत कसे ठरवू? नार्वेकर स्पष्टच बोलले - Marathi News | MLA disqualification issue Court took 10 months, how can I decide in 2 months Narvekar spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रतेचा मुद्दा : कोर्टाने १० महिने घेतले, मी २ महिन्यांत कसे ठरवू? नार्वेकर स्पष्टच बोलले

...तरी या प्रकरणाचा निर्णय लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करू, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले. ...

७/१२तील लबाड्यांना लगाम, ३१ जुलैपर्यंत तफावतींची दुरुस्ती न केल्यास तलाठ्यांवर दाखल होणार गुन्हे - Marathi News | Curb the liars of 7/12, if the discrepancies are not rectified by July 31, criminal charges will be filed against the Talathas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७/१२तील लबाड्यांना लगाम, ३१ जुलैपर्यंत तफावतींची दुरुस्ती न केल्यास तलाठ्यांवर दाखल होणार गुन्हे

येत्या ३१ जुलैपर्यंत ही दुरुस्ती मोहीम राबविली जाणार असून, या मुदतीत सातबारा उतारे दुरुस्त न झाल्यास संबंधित तलाठ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत. ...

झेडपीच्या सरळसेवा भरतीसाठी मार्गदर्शक सूचना - Marathi News | Guidelines for Direct Service Recruitment of ZP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झेडपीच्या सरळसेवा भरतीसाठी मार्गदर्शक सूचना

राज्यातील जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी नुकताच अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला होता. ...

उद्योग बंद करायचेत? ४५ दिवसांचा पगार द्या; राज्य सरकार करणार कामगार कायद्यात सुधारणा  - Marathi News | Want to shut down the industry Pay 45 days salary; The state government will amend the labor law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्योग बंद करायचेत? ४५ दिवसांचा पगार द्या; राज्य सरकार करणार कामगार कायद्यात सुधारणा 

बंद होत असलेल्या उद्योगांकडून कामगार/कर्मचाऱ्यांना योग्य देणी दिली जात आहेत की नाही यावर सरकारचे नियंत्रण असेल.  ...

वाहन बेदरकार चालवाल तर होणार गुन्हा दाखल, हिमाचल पॅटर्न आता महाराष्ट्रातही - Marathi News | A case will be registered if the vehicle is driven carelessly, Himachal pattern now also in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहन बेदरकार चालवाल तर होणार गुन्हा दाखल, हिमाचल पॅटर्न आता महाराष्ट्रातही

हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. ...

दिल्ली सरकारचे निर्देश न पाळल्याने सचिवांना नोटीस - Marathi News | Notice to Secretary for non-compliance of Delhi Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सरकारचे निर्देश न पाळल्याने सचिवांना नोटीस

दिल्ली सरकारने गेल्या आठवड्यात मोरे यांना त्यांच्या पदावरून हटवले होते. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने सर्वानुमते निर्णय देताना म्हटले होते की, सार्वजनिक व्यवस्था, पोलिस व जमीन ही क्षेत्रे सोडून इतर सेवांवर दिल्ली सरकारचे कार्यकारी नियंत्रण आहे. ...

रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार, गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Chief Minister's testimony in the conference of housing cooperatives will speed up the stalled redevelopment projects | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार, गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही

गोरेगाव येथील नेस्को मैदानावर आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत ते बोलत होते. ...