ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या प्रायोगिक पशूगणना नोंदणीत काही चुका होत असल्याची बाब समोर आल्याने मोहीम सुरू होण्याअगोदरच थांबविण्यात आली आहे. संपूर्ण राज्यातच हे काम थांबले आहे. ...
वर्षभर जोपासलेल्या उसातून चार पैसे मिळतील अशा अपेक्षेने ऊस घातला खरा; मात्र जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांनी यावर्षीचा गाळप हंगाम तोंडावर आला तरी मागील हंगामाचे पैसे दिले नाहीत. ...
Aadhar Bank Seeding जर तुमचे आधार बँकेशी लिंक नसेल, तर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळू शकणार नाही, कोणतीही सबसिडी तुमच्या खात्यात जमा होणार नाही. तुम्ही तुमचे बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. ...
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आह ...