सर्व आधारकार्ड UIDAI द्वारे जारी केले जातात, जे कार्डधारकांचा लोकसंख्याशास्त्रीय आणि बायोमेट्रिक डेटा संकलित करते. ज्यामुळे नागरिकांना काही सरकारी फायदे आणि अनुदाने वाटप करण्याची अधिक सुव्यवस्थित आणि पारदर्शक पद्धत सक्षम केली जाते. ...
जत पूर्व भागातील ६५ गावांसाठीची सुधारित म्हैसाळ योजनेतून कुठेही ओढे, नाल्यांना पाणी सोडणार नाही. बंद पाइपमधून थेट शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिले जाणार आहे. ...
विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सन २०२४-२५ ते २०२६-२७ या तीन वर्षाच्या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ राबविण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे. ...
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीनच्या दराच्या फरकातील पैसे देण्याचे शासनाने जाहीर केले. कागदपत्रांची कार्यवाही सुरू केली. मात्र शासनाच्या नवीन धोरणानुसार सामुदायिक खातेदारांना प्रतिज्ञा पत्र सादर करण्याची अट घालण्यात आली आहे. ...
Jowar MSP किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२३-२४ (रब्बी) मध्ये ज्वारी खरेदीसाठी दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती. ...