लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती - Marathi News | Big News Implementation of maratha reservation Notification Soon Shambhuraj Desai gave the information after the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी काल झालेल्या बैठकीनंतर दिली आहे. ...

Paddy Procurement : राज्यातील धान उत्पादकांना दिलासा, आता धान भरडाईसाठी अतिरिक्त 40 रुपये दर - Marathi News | Latest News Relief to paddy producers in maharashtra, now additional rate of Rs 40 for paddy shipment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Procurement : राज्यातील धान उत्पादकांना दिलासा, आता धान भरडाईसाठी अतिरिक्त 40 रुपये दर

Paddy Procurement : धानाच्या भरडाईसाठी भात गिरणी धारकांना राज्य शासनाकडून 40 रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त भरडाई दर देण्याचा निर्णय झाला. ...

Milk Subsidy : दूध उत्पादकांना दिलासा, आता गायीच्या दुधाला सात रुपयांचे अनुदान, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Milk Subsidy Relief to milk producers, now Rs 7 subsidy for cow's milk, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Subsidy : दूध उत्पादकांना दिलासा, आता गायीच्या दुधाला सात रुपयांचे अनुदान, वाचा सविस्तर 

Milk Subsidy : दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय - Marathi News | Good News for Farmers Increase in Milk Subsidy 23 big decisions in the cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय

ब्राह्मण समाजाकडून सुरू असलेली महामंडळाची मागणीही पूर्ण करत परशुराम आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी देण्यात आली आहे. ...

सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय - Marathi News | Increase in salary of Sarpanch Upasarpanch changed the name of Gram Sevak post Major decisions in the cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

मंत्रिमंडळ बैठकीत सरपंच-उपसरपंचांचे वेतन वाढवण्यासह अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर - Marathi News | Big news for women When will third installment of Ladaki Bahin Yojana arrive New information | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत असून या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या तारखेवर शिक्कामोर्तब होऊ शकते. ...

मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार? - Marathi News | Important meeting of Maratha reservation sub committee today in mantralaya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. ...

NDDC Bank : नाशिक जिल्हा बँकेवर आता सनियंत्रण समिती, काय असेल समितीचे कामकाज?  - Marathi News | Latest News NDDC Bank Control Committee on Nashik District Bank now under nashik collector | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :NDDC Bank : नाशिक जिल्हा बँकेवर आता सनियंत्रण समिती, काय असेल समितीचे कामकाज? 

NDDC Bank : नाशिक जिल्हा बँकेचे कामकाजाचे नियमित सनियंत्रण करण्यासाठी सनियंत्रण समिती गठीत करण्यात येणार आहे. ...