लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू - Marathi News | Big decisions of Shinde government; Toll-free access to cars in Mumbai Relief to many including middle class, implementation started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू

टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी मध्यरात्री बारा वाजल्यापासून सुरू झाली आहे. ...

Dudh Anudan : राज्यातील ३४ लाख दूध उत्पादकांच्या खात्यावर १४४.८४ कोटी अनुदान जमा - Marathi News | Dudh Anudan : 144.84 crore subsidy deposited in the account of 34 lakh milk producers in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : राज्यातील ३४ लाख दूध उत्पादकांच्या खात्यावर १४४.८४ कोटी अनुदान जमा

राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे जुलै व ऑगस्ट महिन्याचे गाय दूध खरेदी अनुदान ३४ लाख ३ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल १४४ कोटी ८४ लाख ४१ हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत. ...

अखेर तुकाराम मुंढे यांचे पशुसंवर्धन धोरण राज्य सरकारने आहे तसे स्वीकारले.. वाचा सविस्तर - Marathi News | Finally the state government accepted Tukaram Mundhe's animal husbandry policy as it is.. read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर तुकाराम मुंढे यांचे पशुसंवर्धन धोरण राज्य सरकारने आहे तसे स्वीकारले.. वाचा सविस्तर

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव असताना त्यांनी या विभागाची पुनर्रचना करण्यासाठी एक धोरण तयार केले. ...

देशी, गावरान, खिलार, गीर जातीच्या गायींची संख्या मोठी सव्वालाख गायींची नोंद - Marathi News | The number of Desi, Gavran, Khilar, Gir breeds of cows is large Seven thousand cows are recorded | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशी, गावरान, खिलार, गीर जातीच्या गायींची संख्या मोठी सव्वालाख गायींची नोंद

आरोग्यास बहुउपयोगी असलेले दूध देणाऱ्या देशी गाईंना राज्य शासनाने "राज्यमाता गोमाता" अशी वेगळी ओळख देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशी गाईंचे महत्त्व वाढणार असले तरी वरचेवर त्या गोमातेच्या संख्येत घट होत असल्याचे दिसत आहे. ...

गाव उद्ध्वस्त करणारे प्रकल्प आम्हाला नकोत; बेताळभाटी ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | we do not want projects that destroy villages said villagers aggressive in betalbatim gram sabha | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गाव उद्ध्वस्त करणारे प्रकल्प आम्हाला नकोत; बेताळभाटी ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक

आता कोणतेही प्रकल्प इथे खपवून घेतले जणार नाहीत, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. ...

‘त्या’ १३२ विजेत्यांकडून विकास शुल्क घेऊ नका, म्हाडाचे उपाध्यक्ष जयस्वाल यांचे निर्देश - Marathi News | Don't take development fee from 'those' 132 winners, instructs MHADA Vice President Jaiswal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ १३२ विजेत्यांकडून विकास शुल्क घेऊ नका, म्हाडाचे उपाध्यक्ष जयस्वाल यांचे निर्देश

पात्र लाभार्थ्यांना दिलेल्या कॉस्ट शीटमधील विकास शुल्कापोटी  तीन लाख ५८ हजार ६३५ या रकमेची मागणी विकासकाने करणे चुकीचे आहे. ...

९,४०९ सदनिकाधारकांच्या शुल्कात कपात; बोळिंज वसाहतीतील रहिवाशांना मासिक सेवेबाबत दिलासा - Marathi News | 9,409 Tenant Reduction in Charges; Relief regarding monthly service to residents of Bolinj Colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९,४०९ सदनिकाधारकांच्या शुल्कात कपात; बोळिंज वसाहतीतील रहिवाशांना मासिक सेवेबाबत दिलासा

यामुळे विरार बोळिंज वसाहतीतील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे... ...

वारस नसलेल्या मालमत्ता सरकारच्या ताब्यात - Marathi News | non inherited property held by govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वारस नसलेल्या मालमत्ता सरकारच्या ताब्यात

हा कायदा राज्य सरकारला अशा मालमत्तेचा प्रभार, व्यवस्थापन, प्रशासन, पर्यवेक्षण, ताबा आणि विल्हेवाट लावण्याचा अधिकार देईल. ...