लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदासाठी उतावीळ, म्हणून चुकीची पावलं टाकतायत: माजी IPS अधिकारी - Marathi News | julio ribeiro criticised devendra fadnavis over various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदासाठी उतावीळ, म्हणून चुकीची पावलं टाकतायत: माजी IPS अधिकारी

devendra fadnavis: एका ज्येष्ठ माजी आयपीएस अधिकाऱ्याने देवेंद्र फडणवीस यांची कानउघडी केली असून, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) मुख्यमंत्रिपदासाठी उतावीळ असल्यामुळे चुकीची पावले टाकत आहेत, असा दावा केला आहे. ...

Maharashtra Lockdown : राज्य सरकारकडून प्रवासासाठी पुन्हा एकदा 'ई-पास'; पहिल्याच दिवशी पुण्यात २ हजारांवर अर्ज विनंती अर्ज   - Marathi News | Maharashtra Lockdown : ‘E-pass’ once again for travel from the state government; On the first day in Pune, over 2,000 applications were submitted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Lockdown : राज्य सरकारकडून प्रवासासाठी पुन्हा एकदा 'ई-पास'; पहिल्याच दिवशी पुण्यात २ हजारांवर अर्ज विनंती अर्ज  

पोलीस आयुक्त कार्यालय येथे डिजीटल कक्ष कार्यान्वित ...

...म्हणून मायबाप सरकार दंडात्मक कारवाई थांबवा: बारामतीतील भाजप नेत्याचं मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | ... So state government stop punitive action: BJP leader from Baramati request to Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून मायबाप सरकार दंडात्मक कारवाई थांबवा: बारामतीतील भाजप नेत्याचं मुख्यमंत्र्यांना साकडे

इथे प्रत्येक माणूस भीतीच्या वातावरणात आहे .कोणीच विनाकारण घराबाहेर पडत नाही ,किंबहुना प्रत्येकाला आपल्या व आपल्या नातेवाईकांच्या जिवाची काळजी आहे.. ...

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा; शरद पवारांनी १९० साखर कारखान्यांना दिले ऑक्सिजन निर्मितीचे आदेश   - Marathi News | Major oxygen crisis in the state; Sharad Pawar orders production of oxygen to 190 sugar factories | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा; शरद पवारांनी १९० साखर कारखान्यांना दिले ऑक्सिजन निर्मितीचे आदेश  

राज्यात निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी स्वतः शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. ...

‘ब्रेक द चैन’ चे आदेश इंग्रजीत का? बारामतीच्या वकिलाची थेट मुख्यमंत्री अन् राज्यपालांकडे तक्रार - Marathi News | Why the 'Break the Chain' order in English? Baramati's lawyer complained directly to the Chief Minister and the Governor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ब्रेक द चैन’ चे आदेश इंग्रजीत का? बारामतीच्या वकिलाची थेट मुख्यमंत्री अन् राज्यपालांकडे तक्रार

राज्याच्या मुख्य सचिवांवर शिस्तभंगाची कारवाई करा. ...

Pune Lockdown : पुणेकरांनो,'लॉकडाऊन'ची घरवापसी! महापालिकेचे निर्बंध आणखी कडक; नवीन नियम एका क्लिकवर - Marathi News | Pune Lockdown: People of Pune, return home of 'Lockdown'! Municipal restrictions even stricter; New rules with one click | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lockdown : पुणेकरांनो,'लॉकडाऊन'ची घरवापसी! महापालिकेचे निर्बंध आणखी कडक; नवीन नियम एका क्लिकवर

लग्न समारंभ, प्रवासावरच्या निर्बंध जाणून घ्या सविस्तर.... ...

परमबीर यांचे अंडरवर्ल्डची संबंध असल्याचा पोलीस अनुप डांगेंनी केला आरोप; डीजी संजय पांडे करणार चौकशी - Marathi News | Police officer Anup Dange alleges Parambir has links to the underworld; DG Sanjay Pandey will inquire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर यांचे अंडरवर्ल्डची संबंध असल्याचा पोलीस अनुप डांगेंनी केला आरोप; डीजी संजय पांडे करणार चौकशी

DG sanjay Pandey will interrogate Param bir Singh : न्याय मागण्यासाठी डांगे यांनी गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात परमबीर यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे म्हटले आहे. ...

आरोग्य विभागाचा 'अजब' कारभार; परीक्षेत उमेदवारांना 'पात्र' ठरवले अन् प्रत्यक्षात मात्र डावलले - Marathi News | 'Strange' management of the health department; Candidates were declared eligible in the examination and were actually disqualified | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोग्य विभागाचा 'अजब' कारभार; परीक्षेत उमेदवारांना 'पात्र' ठरवले अन् प्रत्यक्षात मात्र डावलले

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने विविध पदांच्या ५०० च्यावर जागांसाठी भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. ...