मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दालनात विविध विभागांच्या सचिवांची बैठक घेत आढावा घेतला. नागरिकांसाठी राबवित असलेल्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळाला पाहिजे. शासकीय निर्णयांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे केली जावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगि ...
राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून आज सायंकाळी मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. ...
राज्यातील दुष्काळग्रस्त ४० तालुके तसेच १०२१ मंडळातील शेतकऱ्यांच्या संमतीनंतर कर्जाचे पुनर्गठन करण्याची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहे. पुनर्गठन करण्याची प्रक्रिया ३० एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्ज ...
दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्याने अनुदान देण्याचा विषय ऐरणीवर आला आहे. शासनानेच खासगी व सहकारी संघांकडून होणाऱ्या दररोजच्या दूध संकलनाची माहिती एकत्रित केली. मात्र शासनाने केवळ सहकारी संघांना दूध पुरवठा करणाऱ्या दुधाला अनुदान जाहीर केले आहे. ...
राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२४ चे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. जुन्या अभ्यासक्रमानुसार एमपीएससीची परीक्षा देण्याची विद्याथ्यर्थ्यांना ही शेवटची संधी आहे; परंतु केवळ २०५ जागांसाठी ही परीक्षा होत असल्याने लाखो विद्यार्थ ...