लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज; - Marathi News | Farmers will get electricity during the day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज;

...याठिकाणी लवकरच प्रतिदिन ८०० मेगावॉट वीजनिर्मिती करणारा प्रकल्प होणार आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होईल.  ...

अनुदान नाकारायचंय? ...मग नाकारू शकता; राज्य सरकारचा निर्णय, महाडीबीटीवर देणार पर्याय  - Marathi News | Want to decline the grant? ...then can deny; Decision of the state government, option to give on MahaDBT | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनुदान नाकारायचंय? ...मग नाकारू शकता; राज्य सरकारचा निर्णय, महाडीबीटीवर देणार पर्याय 

महाडीबीटी पोर्टलवर ‘गिव्ह इट अप सबसिडी’ असा पर्याय उपलब्ध असेल. अनुदान नाकारण्याची अधिकृत सोय त्यामुळे आता सर्वांना उपलब्ध होणार आहे.  ...

वर्षाच्या सुरुवातीलाच ३१ डिसेंबरची मुदत..! मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अल्टिमेटम - Marathi News | December 31 deadline at the beginning of the year Ultimatum for four-lane Mumbai-Goa highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्षाच्या सुरुवातीलाच ३१ डिसेंबरची मुदत..! मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अल्टिमेटम

‘राष्ट्रीय महामार्ग - ६६ च्या (मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग) रुंदीकरणाचे व दुरुस्तीसह सर्व बाबींचे काम ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करा. हे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग व एनएचएआयच्या आश्वासनानंतर देण्यात येत आहेत,’ असे मुख्य न्या. देवेंद्र कुमार ...

तुमचे हात सरकारच्या कानाखाली पडले तर...; अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | If your hands fall under the ear of the government...; Uddhav Thackeray's attack on Anganwadi workers' agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमचे हात सरकारच्या कानाखाली पडले तर...; अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी आज अंगणवाडी सेविकांसमोर बोलताना पुन्हा एकदा सरकारवर खोक्यांचा आरोप केला आहे. ...

तीन सत्तारूढ पक्षांची समन्वय समिती करते काय? एकही ठोस निर्णय नाही - Marathi News | What does the coordination committee of the three ruling parties do There is no concrete decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन सत्तारूढ पक्षांची समन्वय समिती करते काय? एकही ठोस निर्णय नाही

अध्यक्षांनी घोषणा करूनही विधिमंडळ समित्या रखडल्या ...

ट्रकचालकांचा देशव्यापी संप; दाेन दिवसांत राज्याला ५०० कोटींचा फटका - Marathi News | Nationwide strike of truckers 500 crore hit to the state in two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रकचालकांचा देशव्यापी संप; दाेन दिवसांत राज्याला ५०० कोटींचा फटका

संप अजूनही सुरू राहिल्यास राज्यातील मालवाहतुकीची स्थिती गंभीर होईल, अशी स्थिती आहे. ...

स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल-डिझेलचा पुरवठा खंडित होण्याचा धोका; भुजबळांकडून प्रशासनाला सूचना  - Marathi News | instructions to administration from chhagan Bhujbal regarding supply of cooking gas petrol diesel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल-डिझेलचा पुरवठा खंडित होण्याचा धोका; भुजबळांकडून प्रशासनाला सूचना 

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ...

शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टरपर्यंत मदत; पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, सरकारकडून परिपत्रक जारी - Marathi News | Farmers will get help up to three hectares; Open the way to get money, circular issued by the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टरपर्यंत मदत; पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, सरकारकडून परिपत्रक जारी

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचा आढावा घेऊन मदत देण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये राज्य सरकारने घेतला होता. ...