आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते. Read More
SSC EXAM Update: दहावीची परीक्षा रद्द करून शिक्षणाची चेष्टा करता काय, अशा कानपिचक्या मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेप्रकरणी दिल्या होत्या. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयच का रद्द करू नये, अशी विचारणाही केली होती. ...
तज्ज्ञांचे मत; परीक्षा रद्द करण्याच्या घोषणेच्या वेळीच राज्य शिक्षण मंडळाची पर्यायी नियोजनाची पद्धती जाहीर करणे आणि त्याची तत्काळ अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. ...
SSC Exam Petition : कोरोनाच्या नावाखाली आपण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे नुकसान करू शकत नाही, असं म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. ...
याेग्य यंत्रणा उभारून परीक्षांचा ऑनलाइन पर्यायही सर्वसमावेशक ठरेल. विद्यार्थ्यांची बहुपर्यायी उत्तरांची तयारी करून ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ही परीक्षा घेणे शक्य होईल. ...