मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
Ssc exam, Latest Marathi News SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते. Read More
दहावीच्या दाेन्ही पेपरसाठी एकही काॅपीचा प्रकार घडला नाही, त्याउलट बारावीत मात्र २१ काॅपी प्रकार समाेर आले आहेत ...
-उद्धव धुमाळे, पुणे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा प्रथमच दहावी -बारावीची परीक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली आणली ... ...
हल्ल्यात जखमी झालेला १८ वर्षीय विद्यार्थी आणि अल्पवयीन आरोपी हे वारजे भागातील एका शाळेत शिक्षण घेत होते. दहावीत असताना त्यांच्यात वाद झाला होता ...
एका परीक्षा केंद्रावर एकच खळबळ उडाली कारण परीक्षेसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिला. ...
पर्यवेक्षिकेच्या सतर्कतेने बिंग फुटले; दहावीच्या परीक्षेत 'मुन्नाभाई' स्टाईल तोतयेगिरी! ...
अपुऱ्या खोल्यांची माहिती लपवून विद्यार्थ्यांना मंडपात बसवले; शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर कुर्लाचे केंद्र संचालक निलंबित ...
परीक्षेनंतर घरी पोहोचल्यानंतर तिने वडिलांचे अंतिम दर्शन घेऊन अंत्यसंस्कारात सहभागी झाल्याची हृदयस्पर्शी घटना सोलापुरात घडली. ...
परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ८,६५,७४० मुले, ७,४९,७३६ मुली व १३ ट्रान्सजेंडर, तर ९,७८८ दिव्यांगांचा समावेश आहे. राज्यातील २३,६८३ शाळांमधून नोंदणी झाली आहे. ...