लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक, मराठी बातम्या

Spiritual, Latest Marathi News

' हर हर महादेव ' च्या जयघोषात भाविकांनी घेतले वैद्यनाथाचे दर्शन; परळीत भक्तांची लागली रीघ  - Marathi News | View of Vaidyanatha by the devotees in the chanting of 'Har Har Mahadev'; The devotees ​​started to come in parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :' हर हर महादेव ' च्या जयघोषात भाविकांनी घेतले वैद्यनाथाचे दर्शन; परळीत भक्तांची लागली रीघ 

पहिल्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापेैकी एक असलेल्या येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली आहे. ...

परतवारी निमित्त नर्सी नामदेव येथे उसळला जनसागर - Marathi News | On the occasion of Paratwari in the city of Narsi Namdev | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :परतवारी निमित्त नर्सी नामदेव येथे उसळला जनसागर

पंढरपूरची आषाढी वारी झाल्यानंतर येणारी एकादशी म्हणजे परतवारी. या परतवारीला जिल्हाभरातील लाखों भाविक नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी तालुक्यातील नर्सी नामदेव येथे दाखल झाले आहेत.  ...

कोमल वाणी दे रे रामा ! - Marathi News |  Gentle voice de rayma! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :कोमल वाणी दे रे रामा !

काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचले होते की एका श्रीमंत व प्रतिष्ठित गृहस्थाच्या घरचा चौकीदार दोन दिवस कामावर आला नाही त्यामुळे सदर गृहस्थ त्याच्यावर खूप रागावले, चिडले, वाटेल तसे त्याला बोलले. ...

कर्मयोग कर्मसंन्यास - Marathi News |  Karmayog Karmanshanaya | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :कर्मयोग कर्मसंन्यास

कर्म आणि ते घडविणारा कर्ता यांचे चार प्रकारात वर्गीकरण करता येते. पहिला वर्ग म्हणजे क्रियाशून्य किंवा कर्मरहित, कर्मत्यागी होय. दुसरा वर्ग म्हणजे कर्ता होय. तिसरा वर्ग कर्मयोगी; तर चौथा ‘कर्मसंन्यासी' होय. ...

ऋण मोचन - Marathi News |  Debt redemption | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :ऋण मोचन

भारतीय संस्कृतीमध्ये चार प्रकारच्या ऋणांचे वर्णन आढळते. ब्रह्मऋण, देवऋण, ऋषीऋण व पितृऋण. ब्रह्म ही मूळ शक्ती आहे, ज्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती झाली. ती पूर्णत: शुद्ध व निर्द्वंद्व आहे. ...

...'येथे' भाविकांच्या भेटीसाठी विठ्ठलाची दिंडी जाते थेट स्मशानभूमीत; साडेसातशे वर्षांची आहे परंपरा  - Marathi News | ... here, 'Wari of Vitthala' goes to the crematorium for the visit of devotees; It is a seven hundred and fifty years old tradition | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :...'येथे' भाविकांच्या भेटीसाठी विठ्ठलाची दिंडी जाते थेट स्मशानभूमीत; साडेसातशे वर्षांची आहे परंपरा 

साडेसातशे वर्षांपूर्वी गावात लोकदेवता विठ्ठलाचा दिंडी सोहळा सुरू करणाऱ्या  भाविकांना भेटण्यासाठी चक्क विठ्ठलाची दिंडीच स्मशानभूमीत जाते. ...

जगन्नाथाच्या रथयात्रेतून कोणता बोध घ्यायला हवा? - Marathi News | What do you get from the rath yatra of Jagannath? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जगन्नाथाच्या रथयात्रेतून कोणता बोध घ्यायला हवा?

एखादा मोठा उत्सव समाप्त झाल्यावर त्याविषयी चिंतन करणे हे चांगलेच असते. मग तो दीपोत्सव असो, नवरात्रोत्सव असो की रथोत्सव असो. ...

आषाढी एकादशीचे औचित्य साधून तुळजाभवानी मातेला विठ्ठलाचे रुप - Marathi News | Tulajabhavani mother of goddess transforms into Vithhal on occasion of Ashadhi Ekadashi | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आषाढी एकादशीचे औचित्य साधून तुळजाभवानी मातेला विठ्ठलाचे रुप

आषाढी एकादशीचे औचित्य साधून तुळजापुरातील तुळजाभवानी मातेला श्री विठ्ठलाचे रुप देण्यात आले होते़ या विशेष रुपात देवीची पूजा मांडण्यात आली. ...