लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका

South africa, Latest Marathi News

भारताची दुस-या डावात दयनीय अवस्था, टीम इंडिया ३ बाद ३५; द. आफ्रिकेकडे भक्कम आघाडी - Marathi News | India's second innings in the worst conditions, Team India 35 for 3; D. South African strong lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची दुस-या डावात दयनीय अवस्था, टीम इंडिया ३ बाद ३५; द. आफ्रिकेकडे भक्कम आघाडी

लुंगी एन्गिडीने भारताच्या के. राहुल (४) आणि कर्णधार विराट कोहली (५) व रबाडाने मुरली विजयला (९) धावांवर बाद करुन भारताची दुस-या डावात ३ बाद ३५ अशी दयनीय अवस्था केली. ...

विराट कोहलीला ठोठावला दंड, सामनाधिकारी आणि पंचांसोबतची हुज्जत महागात - Marathi News | Indian captain virat kohli fined for breaching icc code of conduct | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला ठोठावला दंड, सामनाधिकारी आणि पंचांसोबतची हुज्जत महागात

मैदानाचा काही भाग ओलसर असल्यामुळे चेंडु सतत ओला होऊन गोलंदाजांना याचा त्रास होत असल्याची तक्रार कोहलीने मैदानातील पंचांकडे केली. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना चेंडूवर ग्रिप घेणं कठीण होत असल्याचा विराटचा दावा होता. पण... ...

 अश्विनचे चार बळी! दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 335 धावा - Marathi News | Ashwin four wickets! South Africa 335 runs in first innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : अश्विनचे चार बळी! दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 335 धावा

रवीचंद्रन अश्विन आणि इशांत शर्मा यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 335 धावांवर आटोपला. ...

'मॅन ऑफ द मॅच' खेळाडूला इनाम म्हणून दिला 5 जीबी डाटा - Marathi News | South African player awarded 5gb data for man of the match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'मॅन ऑफ द मॅच' खेळाडूला इनाम म्हणून दिला 5 जीबी डाटा

दक्षिण आफ्रिकेतील एका फुटबॉल लीगमधे सामन्यानंतर 'प्लेअर ऑफ द मॅच'ला बक्षीस म्हणून 5 जीबी डाटा देण्यात आला ...

हार्दिक पांड्याच्या खेळीवर आफ्रिकेचा महान खेळाडू फिदा - Marathi News | Hardik Pandya could develop into a fantastic asset Says Lance Klusener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याच्या खेळीवर आफ्रिकेचा महान खेळाडू फिदा

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं आपल्या खेळाच्या बळावर क्रिकेट विश्वात अल्पावधीतच आपलं नाव केलं आहे ...

India Vs South Africa 2018 : टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणे - Marathi News |  India vs South Africa 2018: Five reasons for Team India's defeat in first test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa 2018 : टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणे

India Vs South Africa 2018 :  विराटसेनेच्या पराभवाची पाच कारणे - Marathi News | India Vs South Africa 2018: Five Reasons to loss Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa 2018 :  विराटसेनेच्या पराभवाची पाच कारणे

विजयासाठी 208 धावांच्या आव्हानासमोर भारतीय फलंदाजांची अवस्था पुन्हा एकदा "ये रे माझ्या मागल्या' अशीच होती. ...

गोलंदाजांनी कमावले, फलंदाजांनी गमावले! केप टाऊन कसोटीत भारताचा 72 धावांनी पराभव - Marathi News | Bowlers earned, batsmen lost India lose by 72 runs in Cape Town | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोलंदाजांनी कमावले, फलंदाजांनी गमावले! केप टाऊन कसोटीत भारताचा 72 धावांनी पराभव

सहा बळी टिपणारा व्हेर्नन फिलँडर आणि इतर आफ्रिकन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करल्याने  पहिल्या कसोटीत भारतीय संघाला 72 धावांनी पराभव पत्करावा लागला. ...