लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

मायेची कसरत; आई सीईटी परीक्षेत मग्न...पिता झोळीतल्या बाळासोबत दंग - Marathi News | Maya's workout; I am engrossed in CET exam ... Father is stunned with the baby | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मायेची कसरत; आई सीईटी परीक्षेत मग्न...पिता झोळीतल्या बाळासोबत दंग

शिक्षणाची निस्सीम आस; सासू, पती, दीर अन् आईचीही मोठी मदत ...

राष्ट्रवादीच्या नाराज गटाने घेतली शरद पवार यांची भेट; जिल्हा नेतृत्वाबद्दल तक्रारीचा पाढा - Marathi News | NCP's disgruntled group meets Sharad Pawar; Read the complaint about the district leadership | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादीच्या नाराज गटाने घेतली शरद पवार यांची भेट; जिल्हा नेतृत्वाबद्दल तक्रारीचा पाढा

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी दोन टी.एम.सी. पाण्याच्या तरतूदी बाबत कृतज्ञता ...

टक्केवारी प्रकरणात सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंची हयगय; उमेश पाटलांचा आरोप - Marathi News | CEO of Solapur Zilla Parishad in percentage case; Umesh Patil's allegation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टक्केवारी प्रकरणात सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंची हयगय; उमेश पाटलांचा आरोप

अध्यक्षांच्या पीएवर अजून कारवाई का नाही; उमेश पाटील यांचा पत्रकार परिषदेत सवाल ...

सोलापूरच्या डॅशिंग एसपी वेगळ्या पेहरावात. नवं रूप.. नवा प्रयोग ! - Marathi News | Dashing SP of Solapur in a different outfit. New look .. new experiment! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या डॅशिंग एसपी वेगळ्या पेहरावात. नवं रूप.. नवा प्रयोग !

नवरात्री विशेष; नेहमी ‘खाकी’त दिसणाऱ्या कडक एसपी उर्फ लेडी सिंघम नव्या रुपात ...

मोठी बातमी; जन्मठेप झालेल्या ५ आरोपींची उच्च न्यायालयात अपीलात निर्दोष मुक्तता  - Marathi News | Big news; 5 convicts acquitted in appeal in High Court | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; जन्मठेप झालेल्या ५ आरोपींची उच्च न्यायालयात अपीलात निर्दोष मुक्तता 

सोलापूर : शिक्षक पतसंस्थेच्या सचिव पदाच्या वादातून सुपारी देवून मारेकऱ्यांमार्फत शिक्षक पतसंस्थेचे सचिव बजरंग ज्ञानोबा धावने यांचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप झालेल्या ५ आरोपींची मुंबई उच्च ... ...

जिल्हाधिकारी म्हणाले; शक्तीदेवींच्या मिरवणुकांना बंदी; भक्तांना ऑनलाईन दर्शन घडवा! - Marathi News | The Collector said; Ban on Shakti Devi processions; Visit devotees online! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्हाधिकारी म्हणाले; शक्तीदेवींच्या मिरवणुकांना बंदी; भक्तांना ऑनलाईन दर्शन घडवा!

नियमांचे भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा ...

मोठी बातमी; पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर उघडले; भविकांवर पुष्पवृष्टी - Marathi News | Big news; The temple of Mother Vitthal-Rukmini at Pandharpur was opened; Flower showers on the future | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर उघडले; भविकांवर पुष्पवृष्टी

विठोबाचे दर्शन घेऊन भाविकांचे आनंद अश्रु अनावर.... ...

Ujani Dam History : यशवंतरावांची शेतकऱ्यांप्रती दूरदृष्टी, उजनीमुळे बहरली सृष्टी - Marathi News | Ujani Dam History: Yashwantrao's vision, creation flourished due to Ujani in solapur | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :Ujani Dam History : यशवंतरावांची शेतकऱ्यांप्रती दूरदृष्टी, उजनीमुळे बहरली सृष्टी

उजनी धरणामुळेच सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील क्षेत्रात ऊस शेतीचे उत्पादन वाढीस लागलं आहे. त्याचाच परिणाण म्हणून या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने आहेत. ...