लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

डिटेक्टिव्ह चाणक्य ! खबरबात विरोधकांची..सल्ला कार्यकर्त्यांचा - Marathi News | Detective Chanakya! Information of opponents.. Advice of activists | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डिटेक्टिव्ह चाणक्य ! खबरबात विरोधकांची..सल्ला कार्यकर्त्यांचा

लगाव बत्ती.. ...

ब्रह्मपुरीत अवैध वाळू साठ्यावर मंगळवेढा पोलिसांची कारवाई; वाळूसह उपस्यासाठी वापरण्यात येणारी यारी, ट्रॅक्टर जप्त  - Marathi News | Mangalvedha Police Action on Illegal Sand Storage in Brahmapuri; Yari used for pumping with sand, tractor seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ब्रह्मपुरीत अवैध वाळू साठ्यावर मंगळवेढा पोलिसांची कारवाई; वाळूसह उपस्यासाठी वापरण्यात येणारी यारी, ट्रॅक्टर जप्त 

अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांच्या विरोधात पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याने अवैध वाळू वाहतुकीला चाप बसणार आहे. ...

आरपीएफच्या जवानांनी वाचवले ८६ जणांचे प्राण, सोलापुरातील सहा जणांचा समावेश  - Marathi News | RPF personnel saved 86 lives, including six from Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आरपीएफच्या जवानांनी वाचवले ८६ जणांचे प्राण, सोलापुरातील सहा जणांचा समावेश 

रेल्वे सुरक्षा दल अर्थात आरपीएफच्या जवानांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे जीव वाचले असून रेल्वे बोर्डाने आरपीएफ जवानांचे कौतुक केले आहे. ...

अंगणवाडी पर्यवेक्षिका गिरवणार कायद्याचा धडा; मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी मिळणार प्रशिक्षण! - Marathi News | Anganwadi supervisors will learn the law; Training to increase the birth rate of girls! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अंगणवाडी पर्यवेक्षिका गिरवणार कायद्याचा धडा; मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी मिळणार प्रशिक्षण!

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे उपस्थितीत महिला व बालकल्याण विभागाची बैठक झाली. ...

Solapur: दुरुस्तीची ६० टक्के कामं एप्रिलमध्येच पूर्ण, सण-उत्सवात शहराला अखंड वीज पुरवठा - Marathi News | Solapur: 60 percent repair work completed in April itself, uninterrupted power supply to festival city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुरुस्तीची ६० टक्के कामं एप्रिलमध्येच पूर्ण, सण-उत्सवात शहराला अखंड वीज पुरवठा

Solapur: राज्यात अनेक ठिकाणी वादळासाेबत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल, सोलापूरमधील घटना - Marathi News | Harassment of the married by luring them into marriage; Case registered, incident in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल, सोलापूरमधील घटना

पीडितेची ओळख सोलापुरातील आरोपी वाडी याच्याशी जानेवारी २०२३ मध्ये झाली. ...

सोलापूर विभागात दोनशे टपाल पेट्या कर्यरत - Marathi News | Two hundred post boxes are functioning in Solapur division | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विभागात दोनशे टपाल पेट्या कर्यरत

सोलापूर टपाल विभागात अद्याप २०० टपाल पेट्या कार्यरत असून खेड्यांपासून शहरांपर्यंत असलेली गर्दी टपाल कार्यालयांमध्ये दिसत आहे. ...

७/१२ कोरा झाल्याने, बैलगाड्या पुन्हा मंद्रुपच्या दिशेने रवाना! - Marathi News | 7/12 being empty, bullock carts set off again towards Mandrup! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :७/१२ कोरा झाल्याने, बैलगाड्या पुन्हा मंद्रुपच्या दिशेने रवाना!

मंद्रुप येथे औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्यासाठी ५२९ हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार होती. ...