लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

ही वाट जरी सरणाची... टू-व्हीलरच्या प्रकाशात अंत्यसंस्कार, प्रशासनात गडद अंधार - Marathi News | This is the path of death... funeral in the light of the two-wheeler, darkness in the Prashanasana in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ही वाट जरी सरणाची... टू-व्हीलरच्या प्रकाशात अंत्यसंस्कार, प्रशासनात गडद अंधार

सोलापूर महापालिकेचे माजी सेवानिवृत्त कर्मचारी यल्लप्पा मग्रुमखाने यांचे रविवारी अल्पशा आजाराने वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले ...

आनंदाची बातमी; उजनी आठ दिवसात प्लसमध्ये येणार; धरण क्षेत्रात पाऊस जोर'धार' - Marathi News | good news; Ujni will be in Plus in eight days; The intensity of rain increased in the dam area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आनंदाची बातमी; उजनी आठ दिवसात प्लसमध्ये येणार; धरण क्षेत्रात पाऊस जोर'धार'

आज सकाळी ८.३० वाजता संपलेल्या २४ तासात सोलापुरात २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सोलापूर विद्यापीठाकडून मंगळवारपासून प्रवेशपूर्व परीक्षा - Marathi News | Solapur University to conduct pre-admission examination from Tuesday for postgraduate courses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सोलापूर विद्यापीठाकडून मंगळवारपासून प्रवेशपूर्व परीक्षा

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. ...

खेळता खेळता गरम पाण्यात हात घातल्यानं दीड वर्षाचं बाळ भाजलं - Marathi News | A one-and-a-half-year-old baby got burned after putting his hand in hot water while playing | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खेळता खेळता गरम पाण्यात हात घातल्यानं दीड वर्षाचं बाळ भाजलं

रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

Solapur: मणिपूर मधील नराधमांना फाशीची शिक्षा द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटचे सोलापुरात आंदोलन - Marathi News | Solapur: Give death penalty to murderers in Manipur, NCP Pawar group protest in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मणिपूर मधील नराधमांना फाशीची शिक्षा द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटचे सोलापुरात आंदोलन

Solapur: मणिपूर राज्यातील दंगलीमध्ये महिलांवर अत्याचार करून धिंड काढणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी केली.  ...

समान नागरी कायदा २०२४ पर्यंत शक्य नाही, सरसंघचालकांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Uniform Civil Code is not possible till 2024, Sarsanghchalak Mohan Bhagwat made it clear | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :समान नागरी कायदा २०२४ पर्यंत शक्य नाही, सरसंघचालकांनी स्पष्टच सांगितलं

स्वयंसेवकांशी संवाद : सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन ...

बीआयएसच्या मानांकनाविनाच चालतात दीडशे पशुखाद्य प्रकल्प! - Marathi News | One and a half hundred animal feed projects run without BIS certification! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बीआयएसच्या मानांकनाविनाच चालतात दीडशे पशुखाद्य प्रकल्प!

दुधात एसएनएफ वाढण्यासाठी गुणवत्तेच्या पशुखाद्य निर्मितीसाठी राज्य शासनाने बीआयएस मानांकन सक्तीचे केल्याने हा मुद्दा पुढे आला आहे.  ...

सोलापुरात येणार गौतमी पाटील; जाणून घ्या कधी व कोणत्या कार्यक्रमासाठी? - Marathi News | Gautami Patil coming to Solapur; Know when and for which program? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात येणार गौतमी पाटील; जाणून घ्या कधी व कोणत्या कार्यक्रमासाठी?

याबाबतची माहिती स्वत: गौतमी पाटील हिने सोशल मिडियावर दिली आहे.  ...