लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सरसकट नळपट्टी लावण्याविरोधात सर्वपक्षियांना एकत्र घेऊन स्वाक्षरी मोहिम राबविणार - Marathi News | A signature campaign will be carried out by bringing together all the parties against the illegal construction of the strip | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सरसकट नळपट्टी लावण्याविरोधात सर्वपक्षियांना एकत्र घेऊन स्वाक्षरी मोहिम राबविणार

बेरिया म्हणाले, महापालिका नवीन नळ कनेक्शन देताना मीटरचे पैसे भरुन घेते. प्रत्यक्षात एकाही नळाला मीटर बसविलेले नाही. ...

Solapur: पाच लाखांसाठी पत्नीचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा - Marathi News | Solapur: Wife harassed for five lakhs; Crime against six persons including husband | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाच लाखांसाठी पत्नीचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा

Solapur: पाच लाखांसाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत भाग्यलक्ष्मी ऊर्फ देविका दिनेश चिंता (वय २५, रा. पोला वाडा, गवई पेठ जुना बोरामणी नाका) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...

पुणे घाटमाथ्यावर जोर ओसरला, विसर्ग घटला - Marathi News | At the Pune Ghatmat, the pressure subsided, the discharge decreased | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुणे घाटमाथ्यावर जोर ओसरला, विसर्ग घटला

उजनी प्लसमध्ये येण्यास सात टीएमसी गरज ...

निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांना जीवनगौरव पुरस्कार, मंगळवारी सोलापूर विद्यापीठ करणार प्रदान - Marathi News | Retired Chief Justice Uday Lalit will be conferred with Lifetime Achievement Award by Solapur University on Tuesday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांना जीवनगौरव पुरस्कार, मंगळवारी सोलापूर विद्यापीठ करणार प्रदान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी गुरुवारी केली. ...

Solapur: उजनी धरणाच्या पाणीपातळीत होतेय वाढ; दौण्डचा विसर्ग १९ हजारावर - Marathi News | Solapur: Ujani dam water level rising; Dissolution of Daund at 19 thousand | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरणाच्या पाणीपातळीत होतेय वाढ; दौण्डचा विसर्ग १९ हजारावर

Solapur: उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व पुणे जिल्ह्यातून येत असलेल्या पाण्यामुळे सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...

पैशासाठी कुर्हाडीने वार करून तोडले बोट, दोघांना अटक - Marathi News | Broke a boat with an ax for money, two arrested in solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशासाठी कुर्हाडीने वार करून तोडले बोट, दोघांना अटक

ही घटना जुळे सोलापूरातील कल्याण नगर चौकात घडली आहे. ...

सीईओ मनिषा आव्हाळे यांनी अचानक दिली वसतीगृहाला भेट; अस्वच्छतेबाबत नाराजी - Marathi News | CEO Manisha Awhale paid a surprise visit to the hostel; Displeasure with cleanliness | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सीईओ मनिषा आव्हाळे यांनी अचानक दिली वसतीगृहाला भेट; अस्वच्छतेबाबत नाराजी

विद्यार्थ्यांना सुविधा देण्याच्या सूचना ...

PM Kisan: शेतकऱ्यांंसाठी खुशखबर; पीएम किसान निधीचा १४ हप्ता उद्या सकाळी जमा होणार - Marathi News | PM Kisan: Good news for farmers; The 14th installment of PM Kisan Nidhi will be deposited tomorrow morning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांंसाठी खुशखबर; पीएम किसान निधीचा १४ हप्ता उद्या सकाळी जमा होणार

PM Kisan Nidhi :पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करते. हे सहा हजार रुपये प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. ...