लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

आनंदवार्ता! ८८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ८० कोटी पीक विमा रक्कम जमा - Marathi News | crop insurance 80 crore amount deposited in the bank accounts of 88 thousand farmers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आनंदवार्ता! ८८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ८० कोटी पीक विमा रक्कम जमा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. ...

दिवाळीची खरेदी सुसाट, चार हजार दुचाकी अन् पाचशे चार चाकी वाहनांची विक्री - Marathi News | sale of four thousand two-wheelers and five hundred four-wheelers in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिवाळीची खरेदी सुसाट, चार हजार दुचाकी अन् पाचशे चार चाकी वाहनांची विक्री

दिवाळीत चार हजार दुचाकी वाहनांची विक्री पहिल्यांदाच झाल्याची माहिती ऑटोमोबाईल्स व्यावसायिक घनश्याम चव्हाण यांनी दिली. ...

Cricket World Cup 2023: सोलापूर टू गहुंजे व्हाया न्यूझीलंड...! - Marathi News | Solapur to Gahunje via New Zealand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cricket World Cup 2023: सोलापूर टू गहुंजे व्हाया न्यूझीलंड...!

कोणत्याही चित्रपटाची कथा नसून, राहुल पाटील या सोलापूरच्या क्रिकेटवेड्या व्यक्तीची सत्यकथा ...

जन्मदात्या बापाचा मुलानेच काढला काटा; खुनाचा अवघ्या १२ तासाच्या आत उलगडा - Marathi News | father was killed by son; The murder was solved in just 12 hours | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जन्मदात्या बापाचा मुलानेच काढला काटा; खुनाचा अवघ्या १२ तासाच्या आत उलगडा

पथकास मयताच्या राहत्या गावी जावून मयताबाबत माहिती काढण्याबाबत सुचना दिल्या होत्या. ...

स्वतःवर गोळी झाडून पोलीस अंमलदाराने केली आत्महत्या, भाऊबीजेच्या दिवशी धक्कादायक प्रकार! - Marathi News | A police officer committed suicide by shooting himself, a shocking incident on the day of Bhaubiji! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वतःवर गोळी झाडून पोलीस अंमलदाराने केली आत्महत्या, भाऊबीजेच्या दिवशी धक्कादायक प्रकार!

बुधवारी सकाळी सातच्या ही धक्कादायक घटना उघडकीस आली. ...

ऊस वाहतूक वाहनांना रेडिअम, रिफ्लेक्टर लावा, नाहीतर होणार कारवाई - Marathi News | Put radium, reflectors on sugarcane transport vehicles, otherwise action will be taken | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस वाहतूक वाहनांना रेडिअम, रिफ्लेक्टर लावा, नाहीतर होणार कारवाई

सध्या साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर ऊस वाहतूक करणारी वाहने वाढली आहेत. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी पुढे व मागील बाजूस रेडिअम, रिफ्लेक्टर लावावे. ...

उजनीच्या काठावर स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी; सव्वा एकरात २० लाखांचे उत्पन्न अपेक्षित - Marathi News | Successful planting of strawberries on the edge of Ujani dam; Expected income of 20 lakhs per quarter acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनीच्या काठावर स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी; सव्वा एकरात २० लाखांचे उत्पन्न अपेक्षित

उजनी धरणाच्या काठावरील बिटरगाव (वांगी) येथील दादासाहेब पाटील या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची सव्वा एकरात यशस्वी लागवड केली आहे. ...

शरद पवारांचा सोलापूर दौरा पुन्हा रद्द; माढ्यातील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार!  - Marathi News | Sharad Pawar's Solapur tour canceled again; Farmers in Madha will attend the gathering! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवारांचा सोलापूर दौरा पुन्हा रद्द; माढ्यातील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार! 

शरद पवार गुरुवारी केवळ माढा तालुक्यातील कापसेवाडी येथील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. ...