लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

ट्रॅक्टर रिव्हर्स घेताना झोपलेल्या मुलाच्या दोन्ही पायावरुन गेले चाक - Marathi News | While reversing the tractor, the wheel went over both the legs of the sleeping boy | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ट्रॅक्टर रिव्हर्स घेताना झोपलेल्या मुलाच्या दोन्ही पायावरुन गेले चाक

रात्रीच्या वेळी अंधार असल्याने चालकाकडून ट्रॅक्टर रिव्हर्स घेताना पाठीमागे मुलगा झोपला असल्याच्या त्याच्या लक्षात आले नाही. ...

फसवून नेऊन लॉजवर जबरदस्तीनं अत्याचार; विवाहितेची पोलिसात तक्रार - Marathi News | Forced abuse of lodges by deception; Complaint of the married woman to the police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फसवून नेऊन लॉजवर जबरदस्तीनं अत्याचार; विवाहितेची पोलिसात तक्रार

पिडितेची ठाण्यात धाव : आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल ...

सोलापुरात विनापरवाना ड्रोन प्रक्षेपण कराल तर कारवाईला सामोरे जाल - Marathi News | You will face action if you fly a drone without a license in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात विनापरवाना ड्रोन प्रक्षेपण कराल तर कारवाईला सामोरे जाल

सध्या शहरामध्ये मकर संक्रातीच्या निमित्ताने सिद्धरामेश्वर महायात्रा सुरु आहे. ...

अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात वाजवणार सुंद्री; मंजूळ अन पवित्र स्वरांचं अनोखं वाद्य - Marathi News | Sundri to be played at Ramlalla Pranpratistha ceremony in Ayodhya; A unique instrument with soft and sacred tones | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात वाजवणार सुंद्री; मंजूळ अन पवित्र स्वरांचं अनोखं वाद्य

सुवर्ण महोत्सव अंतर्गत भारतातील विविध राज्यातील 25 टापर्स कलाकारांना बोलवण्यात आले आहे. ...

फसवून नेऊन लॉजवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची विवाहितेची तक्रार - Marathi News | Complaint of the married woman that she was tricked and forced to torture the lodge | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फसवून नेऊन लॉजवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची विवाहितेची तक्रार

पीडितेचा पती भोळसर असल्याचा फायदा घेत आरोपी १ डिसेंबर रोजी पीडितेच्या कामाच्या ठिकाणी गेला. ...

साेलापूर दाैऱ्यापूर्वी शरद पवार गटाला धक्का, माजी नगरसेवकांनी घेतली अजितदादांची भेट  - Marathi News | Shock to Sharad Pawar group before Saelapur constituency, former corporators met Ajit Dad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साेलापूर दाैऱ्यापूर्वी शरद पवार गटाला धक्का, माजी नगरसेवकांनी घेतली अजितदादांची भेट 

लवकरच प्रवेश कार्यक्रम हाेणार असल्याचा दावा. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सोलापुरात; व्यासपीठ, सभा स्थळावरील तयारीला वेग - Marathi News | Prime Minister Narendra Modi in Solapur on Friday; Speed up the preparations at the podium, venue | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सोलापुरात; व्यासपीठ, सभा स्थळावरील तयारीला वेग

हेलिपॅड, व्यासपीठ, आसन व्यवस्था, स्वच्छता, पोलिस बंदोबस्त, नागरिकांची व्यवस्था आदी विविध पातळीवर जिल्हा प्रशासन वेगाने तयारी करीत आहेत. ...

संक्रांतीचा वाणवसा घेण्यासाठी विठ्ठल मंदिर परिसर गर्दीने फुलला - Marathi News | The Vitthal temple area was crowded to celebrate Sankranti | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संक्रांतीचा वाणवसा घेण्यासाठी विठ्ठल मंदिर परिसर गर्दीने फुलला

उपनगरातील महिला त्या त्या भागातील मंदिरामधून एकमेकींना हळदी-कुंकू लावून संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करीत होत्या. ...