लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हा बँकेने केले दोघांचे निलंबन,एकाने केला अपहार तर दुसºयाने केली पदाधिकाºयांची बदनामी - Marathi News | Solapur district bank suspends two, one has committed suicide and second case has been defamatory | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा बँकेने केले दोघांचे निलंबन,एकाने केला अपहार तर दुसºयाने केली पदाधिकाºयांची बदनामी

पीक पाहिल्याशिवाय कर्ज मंजूर करायचे नाही, अशी ठोस भूमिका घेणाºया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दोन कर्मचाºयांना निलंबित करुन घरचा रस्ता दाखविला आहे. ...

पार्किंगमध्ये केलेले बेकायदा बांधकाम तातडीने हटवा अन्यथा बांधकाम परवाना रद्द करणार : मनपा आयुक्त ढाकणे यांचा इशारा - Marathi News | Immediate delete the illegal construction done in the parking lot, otherwise the cancellation of the building license: Municipal Commissioner Dhakne | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पार्किंगमध्ये केलेले बेकायदा बांधकाम तातडीने हटवा अन्यथा बांधकाम परवाना रद्द करणार : मनपा आयुक्त ढाकणे यांचा इशारा

पार्किंगमध्ये केलेले बेकायदा बांधकाम तातडीने हटवून खुले न केल्यास संबंधित इमारतीचा वापर परवाना किंवा प्रसंगी बांधकाम परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिला. ...

सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेना़,  विद्यापीठाचा कारभार संथगतीने, म्हणे... पाठपुरावा सुरू आहे ! - Marathi News | Students of Solapur University get scholarships, the university's work is slow, say ... follow-up! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेना़,  विद्यापीठाचा कारभार संथगतीने, म्हणे... पाठपुरावा सुरू आहे !

विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शैक्षणिक शिष्यवृत्ती गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. आजवर ९१ लाखांची शिष्यवृत्ती थकीत असून विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत.  ...

अन्याय व चुकीच्या पध्दतीने वेतन मिळणाºया सोलापूर विभागातील सत्तावीस डाकसेवकांना मिळणार नियमानुसार वेतन - Marathi News | Solvency payers of Solapur division get salary according to rules | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अन्याय व चुकीच्या पध्दतीने वेतन मिळणाºया सोलापूर विभागातील सत्तावीस डाकसेवकांना मिळणार नियमानुसार वेतन

सहा वर्षांपूर्वी नियुक्ती आणि वेतन चुकीच्या पद्धतीने निश्चित केले गेल्यामुळे अन्याय झालेल्या सोलापूर विभागातील २७ ग्रामीण डाकसेवकांना अखेर न्याय मिळाला आहे़ ...

सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफी खातेदारांना देण्यास ३३ कोटी रुपयांची कमतरता ! - Marathi News | 33 crore shortage to give loan waiver to Solaimapur district! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफी खातेदारांना देण्यास ३३ कोटी रुपयांची कमतरता !

राज्य शासनाने दिलेल्या कर्जमाफीच्या यादीतील पात्र शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी  जिल्हा मध्यवर्ती बँकेला ३३ कोटी ७७ लाख ९९ हजार ९९३ रुपये इतकी रक्कम अपुरी आहे. ...

सोलापूर जिल्ह्याील शाळांची चालढकल, दोन महिन्यांनंतरही तासिका पूर्ववतची अंमलबजावणी होईना - Marathi News | Solapur district, after two months of continuous implementation of the hour | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्याील शाळांची चालढकल, दोन महिन्यांनंतरही तासिका पूर्ववतची अंमलबजावणी होईना

महाराष्ट्र शिक्षण विभागाने कला व क्रीडा शिक्षकांच्या तासिका कमी केल्या होत्या़ संबंधित शिक्षक संघटनांचे आंदोलन आणि पाठपुराव्यानंतर त्यांच्या तासिका पूर्ववत करण्याचा निर्णय जाहीर केला़ मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात शाळांनी चालढकल सुरू केली आहे ...

आॅनलाईन चोरांचा सायबर सेलकडून छडा, सोलापूर शहर पोलीसांच्या सायबर सेलने मिळवून दिले २.७३ लाख - Marathi News | Online Chieftain cyber cell of Chadha, Solapur City Police provided cyber cell 2.73 lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आॅनलाईन चोरांचा सायबर सेलकडून छडा, सोलापूर शहर पोलीसांच्या सायबर सेलने मिळवून दिले २.७३ लाख

आपल्या मोबालईवर अनोळखी नंबरवरुन फोन येतो. आपले एटीएम कार्डची माहिती विचारली जाते. अन्यथा आपले कार्ड बंद होईल असा इशारा दिला जातो. भीतीने आपण माहिती सांगतो अािण क्षणात आपल्या खात्यावरील पैसे वजा झाल्याचा संदेश येतो तेव्हा आपण अचानक घडलेल्या या प्रकारा ...

वागदरी येथील हातमाग कारखान्याला लागली भीषण आग, ३० लाखांचे नुकसान - Marathi News | The fire at the handloom factory of Vagadri, a fire of 30 lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वागदरी येथील हातमाग कारखान्याला लागली भीषण आग, ३० लाखांचे नुकसान

सोलापूरपासून जवळ असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील हातमाग कारखान्याला शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली़ या आगीत ३० लाखांचे नुकसान झाले़ ...