लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

भाजप सत्तेवर आल्यापासून जातीय हिंसाचारात वाढ, सुशिलकुमार शिंदे यांची भाजप सरकारवर टिका - Marathi News | Since BJP came to power, the rise in communal violence, Sushilkumar Shinde's criticism on the BJP government | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजप सत्तेवर आल्यापासून जातीय हिंसाचारात वाढ, सुशिलकुमार शिंदे यांची भाजप सरकारवर टिका

सामाजिक समता, बंधुता आणि शांततेसाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे  चार हुतात्मा पुतळ्याजवळ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय उपोषण करण्यात आले. ...

सोलापूर मनपा पोटनिवडणुकीत काँग्रेसने जागा राखली, तौफिक हत्तुरे विजयी - Marathi News | Congress defeats Solapur municipal by-election, Taufiq Hatture wins | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर मनपा पोटनिवडणुकीत काँग्रेसने जागा राखली, तौफिक हत्तुरे विजयी

विरोधकांनी ही जागा खेचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण जागा कायम राखण्यात काँग्रेसला यश आले आहे.  ...

कोंडी येथील महाश्रमदानाने सोलापूर जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेस उद्यापासून होणार प्रारंभ - Marathi News | The Maha Shaman in Kondi will start the water cup of Solapur district from tomorrow | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोंडी येथील महाश्रमदानाने सोलापूर जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेस उद्यापासून होणार प्रारंभ

सोलापूर : रविवार ८ एप्रिल रोजी पाणी फौंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप -३ स्पर्धेस प्रारंभ होत आहे़ उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे उद्या रविवार ८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भक्ती जाधव यांनी दि ...

सोलापूर बाजार समितीला यंदा उच्चांकी उत्पन्न - Marathi News | Solapur Bazar Samity is the highest income this year | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समितीला यंदा उच्चांकी उत्पन्न

मागील वर्षीपेक्षा यावर्षी ५ कोटी ७७ लाख ५३ हजार ८३७ रुपये अधिक मिळाले असल्याची माहिती प्रशासक सुरेश काकडे व सचिव मोहन निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

दोन देशमुखांच्या वादात सोलापूरकर वेठीला, अजित पवार यांची टिका - Marathi News | In the dispute between Deshmukh, Solapur, Vitali, Ajit Pawar's hinges | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन देशमुखांच्या वादात सोलापूरकर वेठीला, अजित पवार यांची टिका

सोलापूर :  दोन देशमुख सरळ वागत नाहीत. त्यांनी सोलापूरचे नाव बदनाम केले. त्यांना धड कर्तृत्व दाखवता येत नाही आणि नेतृत्वही करता येत नाही. त्यांच्यामुळे सोलापूरच्या ग्रामीण भागाला आणि शहराला वेठीस का धरता, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते ...

शरद पवार यांच्या विरोधात बोलायची तुमची लायकी नाही, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्याना लगाविला टोला - Marathi News | You are not eligible to speak against Sharad Pawar, Dhananjay Munde is responsible for the Chief Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवार यांच्या विरोधात बोलायची तुमची लायकी नाही, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्याना लगाविला टोला

काही करायचं पण राष्ट्रवादीचा नाद करायचा नाही, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. ...

आईसह दोन मुलांची हत्या, सोलापूरजवळील घटना - Marathi News | The murder of two children with mother, incident near Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आईसह दोन मुलांची हत्या, सोलापूरजवळील घटना

बेलाटी गावाजवळ एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, मयत परिवार राजस्थानमधील आहे.   सोलापूरात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, मयत परिवार राजस्थानमधील ...

डायऱ्यांच्या प्रेमातील जिल्हाधिकारी... - Marathi News | Solapur collector ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डायऱ्यांच्या प्रेमातील जिल्हाधिकारी...

अनेक आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर असलेल्या सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांचे ‘डायºया प्रेम’ अनेकांच्या हेव्याचा विषय... ...