लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

"केजरीवाल यांनी शरद पवारांबद्दल असे शब्द वापरले होते, ते मी बोलू शकत नाही!" - Marathi News | Kejriwal used such words about Sharad Pawar I cant say that Devendra Fadnavis uddhav thckeray | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"केजरीवाल यांनी शरद पवारांबद्दल असे शब्द वापरले होते, ते मी बोलू शकत नाही!"

नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास आहे, ते आता वैश्विक नेते झाले आहेत, फडणवीस यांचं वक्तव्य. ...

शेत अन् घरासाठी भाऊच जीवावर उठला; सत्तूरनं केला जीवघेणा हल्ला - Marathi News | For the farm and the house the brother rose to life; Sattur made a fatal attack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेत अन् घरासाठी भाऊच जीवावर उठला; सत्तूरनं केला जीवघेणा हल्ला

या मारहाणीत राजेंद्र सुभाष सुरवसे (वय ४५) हा जखमी झाला तर स्वामीराव सुरवसे, सुभाष सुरवसे व इतर दोघे अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. ...

देवेंद्र फडणवीसांचे सोलापुरात आगमन; भाजप मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते करणार प्रवेश - Marathi News | Devendra Fadnavis' arrival in Solapur; Many leaders of Congress, NCP will enter the BJP meeting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवेंद्र फडणवीसांचे सोलापुरात आगमन; भाजप मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते करणार प्रवेश

सोलापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार व शासकीय अधिकारी, भाजपाचे लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.  ...

बाजार समिती पदनिवडीचा फिल्मी थरार, १२ संचालकांचे अपहरण; गुन्हा दाखल - Marathi News | Movie thriller of market committee election, kidnapping of 12 directors; Filed a case in tembhurni police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाजार समिती पदनिवडीचा फिल्मी थरार, १२ संचालकांचे अपहरण; गुन्हा दाखल

याबाबत अधिक माहिती अशी की, परंडा बाजार समितीची सभापती व उपसभापती यांची निवड बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता होणार होती. ...

तू माझ्याशी फोनवर बोलणार की नाही? म्हणत अल्पवयीन मुलीचा पाठलाग, गुन्हा दाखल - Marathi News | Are you going to talk to me on the phone or not? Stalking minor girl, case registered in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तू माझ्याशी फोनवर बोलणार की नाही? म्हणत अल्पवयीन मुलीचा पाठलाग, गुन्हा दाखल

पीडित ही १४ वर्षाची असून ती घराकडे जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करत तिला तू माझ्याशी फोनवर बोलणार की नाही? असं म्हणाला. ...

जीपमध्ये जर्शी गाई कोंबून निघाले; कुर्डूवाडीत पोलिसांनी अडवून पकडलं - Marathi News | Jersey cows drove off in the jeep He was intercepted by the police in Kurduwadi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जीपमध्ये जर्शी गाई कोंबून निघाले; कुर्डूवाडीत पोलिसांनी अडवून पकडलं

प्राणीमित्रांनी जनावरे वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय व्यक्त केला. ...

सोलापूर जिल्ह्यात लम्पीने दररोज सात जनावरांचा मृत्यू - Marathi News | Seven animals die every day due to lumpy in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात लम्पीने दररोज सात जनावरांचा मृत्यू

दोन ते तीन महिन्यांपुर्वी लम्पी आजार नियंत्रणात आला होता. आता मात्र पुन्हा आजाराला जनावरे बळी पडत आहेत. ...

सोलापुरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली? - Marathi News | Transfers of Police Officers in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

सोलापुरातील सहाय्यक पोलीस आयुक्तासह उपविभागीय पेालीस अधिकारी, सोलापूर ग्रामीणमधील पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ...