अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
सोलापूर, मराठी बातम्या FOLLOW Solapur, Latest Marathi News
भविष्यात माझ्यावर प्राणघातक हल्ला होऊ शकतो, अशी भीतीही आडम यांनी व्यक्त केली. ...
Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Arrival) दीड लाख क्विंटल ची आवक झाली. यात सोलापूर बाजारात ...
Maharashtra Assembly Election 2024 : उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेल्यापासून सत्ताधाऱ्यांना शिव्या देण्यापलीकडे ते कोणताही अजेंडा जनतेसमोर मांडत नाहीत, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ...
विश्व हिंदू परिषदेच्यावतीने रविवारी (ता. १०) माधवनगर पटांगणात आयोजित लोकजागर अभियानात माधवी लता बोलत होत्या. ...
आज शनिवार (दि.०९) रोजी राज्यात दहा बाजार समित्या (Market Yard) मिळून एकूण १०८१५ क्विंटल उन्हाळ कांद्याची (Summer Onion) तर नऊ बाजार समित्यात ५१४६३ क्विंटल लाल कांद्याची (Red Onion) आवक झाली होती. यासोबतच दोन बाजार समितीत १७२३ क्विंटल पांढऱ्या कांद्या ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीपूर्वी कांद्याचा कमाल दर पाच हजारांपर्यंत होता. आता दिवाळीनंतर मागील दोन दिवसांत आवक घटल्याने दरात अचानकपणे वाढ झाली आहे. ...
Kanda Bajarbhav : आज 04 नोव्हेंबर रोजी सोलापूर बाजारात लाल कांद्याची 31 हजार क्विंटल आवक झाली. ...
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांनी डाळिंबाची सोलापूर लाल ही बायोफोर्टीफाइड (Biofortified) जात विकसित केली आहे. त्याबाबत माहिती विस्तृतपणे माहिती पाहूया. ...