मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Social, Latest Marathi News
वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असताना फक्त माणसेच हवालदिल होत नसून याचा फटका पक्ष्यांनाही बसत आहे. ...
केकेने ‘लोकमत’चा ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा २०१६’ आपल्या सांगीतिक उपस्थितीने संस्मरणीय करून सोडला. ...
एका कार्यक्रमादरम्यान संगीतखुर्चीचा खेळ खेळण्यात आला यावेळी आमदारमहोदयदेखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. ...
ST Bus Birthday : १९४८ ला महाराष्ट्रात एसटीची सेवा सुरू झाली. तेव्हापासून ती प्रवाशांना घेऊन रात्रंदिवस धावते. गावखेड्यापासून महानगरापर्यंतचा प्रवास करणाऱ्या एसटीने आज ७५ व्या वर्षांत पदार्पण केले. ...
हिंदू उंबरठा नसलेल्या मुस्लीम बहुल नारायणपूरचा आदर्श, स्वखर्चाने गावातील हनुमान मंदिराचा केला जीर्णोद्धार ...
आमच्या मजुरीकरिता कोणी बोलायला तयार नाही. कधी मिळेल आमची मजुरी, कोणी उचलणार आमचा प्रश्न.. तुम्हीच सांगा साहेब आमचं काय चुकलं? असा प्रश्न त्याने या कवितेतून उपस्थित केलाय. ...
Nagpur News पोलिसांना आढळलेल्या व स्मृतीभ्रंश झालेल्या महिलेला पाच महिन्यांनंतर आपल्या घराचा पत्ता आठवल्याने तिची व तिच्या कुटुंबियांची भेट होऊ शकली. ...
शहर किंवा उपनगरांमधील एकही पूल असा नाही, की जिथे हा प्रकार होत नाही ...