लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

सांगताय काय? विड्रॉल पाचशेचा, निघाले अडीच हजार! एटीएमसमोर मध्यरात्री तोबा गर्दी; पहा Video - Marathi News | Withdrawal of five hundred, but two and a half thousand left! There was a repentance crowd in front of the ATM at midnight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सांगताय काय? विड्रॉल पाचशेचा, निघाले अडीच हजार! एटीएमसमोर मध्यरात्री तोबा गर्दी; पहा Video

Nagpur News खापरखेड्याच्या शिबा मार्केटमधील ॲक्सिस बॅंकेच्या एटीएमवर पाचशे रुपयांचा विड्रोल टाकल्यावर अडीच हजार रुपये मिळत असल्याने सोमवारी मध्यरात्री या ठिकाणी पैसे काढण्यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ...

Video: पिंपरीत महिला पोलिसांचे ऑनड्युटी वडपूजन - Marathi News | On duty vatpurnima celebrate of women police in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: पिंपरीत महिला पोलिसांचे ऑनड्युटी वडपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू येथील दौऱ्यानिमित्त महिला पोलिसांना बंदोबस्तासाठी सकाळीच घराबाहेर पडावे लागले ...

बारामतीच्या ४ वर्षीय रेश्नवची सलग ९६ तास स्केटिंग; Guinness Book Of World Record मध्ये नोंद - Marathi News | Reshnav a 4 year old from Baramati skates for 96 consecutive hours Entered in guinness book of world record | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या ४ वर्षीय रेश्नवची सलग ९६ तास स्केटिंग; Guinness Book Of World Record मध्ये नोंद

अवघ्या चार वर्षांच्या रेश्नवने विश्वविक्रम करून महाराष्ट्राचे नाव संपुर्ण देशात उंचावल्याने समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन ...

ना साडी ना श्रृंगार, कर्तव्याचं लेणं घेऊन महिला पोलिसांचे ‘ऑनड्यूटी’ वटसावित्री पूजन - Marathi News | No sari, no make-up, women police's 'on duty vat savitri pujan' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ना साडी ना श्रृंगार, कर्तव्याचं लेणं घेऊन महिला पोलिसांचे ‘ऑनड्यूटी’ वटसावित्री पूजन

वटपाैर्णिमेचे औचित्य साधून रामनगर पोलीस ठाण्यातील महिला आणि शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या डौलदार वडाच्या झाडाचे पूजन केले. ...

माझे माहेर पंढरी..., गाण्याने पुणेकर मंत्रमुग्ध; काश्मीरच्या शमिमा अख्तरने आळवला पांडुरंगाचा राग - Marathi News | My Maher Pandhari Pune citizens enchanted by the song kashmira girl Shamima Akhtar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझे माहेर पंढरी..., गाण्याने पुणेकर मंत्रमुग्ध; काश्मीरच्या शमिमा अख्तरने आळवला पांडुरंगाचा राग

निमित्त हाेते, ‘काश्मीर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’चे ...

आदिवासींच्या ८४०१ जातप्रमाणपत्र तक्रारींचा निपटारा होणार केव्हा? शासन समिती ठरतेय कुचकामी - Marathi News | 8401 complaints pending against caste certificate holders on the basis of forged documents | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासींच्या ८४०१ जातप्रमाणपत्र तक्रारींचा निपटारा होणार केव्हा? शासन समिती ठरतेय कुचकामी

बनावट कागदपत्राच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांविरुद्ध ८४०१ तक्रारी प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. ...

बापरे.... नागाने चक्क घोणस सापाला गिळले; सर्पमित्राने दिले जीवदान - Marathi News | indian nag cobra swallowed russell's viper at chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बापरे.... नागाने चक्क घोणस सापाला गिळले; सर्पमित्राने दिले जीवदान

यावेळी नागाच्या तावडीतून घोणस सापाला बाहेर काढण्यात आले पण, घोणस सापाचा मृत्यू झाला. तर नागाला जीवदान देण्यात आले. ...

सुरक्षारक्षकाने बंद केले चॅनल गेट, म्हातारी महिला प्रवासी अडकली बसस्थानकातील स्वच्छतागृहात - Marathi News | An elderly woman passenger got stuck in the toilet at the bus stand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरक्षारक्षकाने बंद केले चॅनल गेट, म्हातारी महिला प्रवासी अडकली बसस्थानकातील स्वच्छतागृहात

ती बाहेर येण्यापूर्वीच चाैकशी न करता सुरक्षारक्षकाने त्या स्वच्छतागृहाचे चॅनल गेट बंद करून कुलूप लावले. त्यामुळे ती महिला आत अडकली. ...