लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

कसबा पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकले, आनंद दवे यांच्यासहित १२ उमेदवारांचे डिपॉजीट जप्त - Marathi News | Deposits of 12 candidates including Abhijit Bichukale Anand Dave seized in Kasba by-election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकले, आनंद दवे यांच्यासहित १२ उमेदवारांचे डिपॉजीट जप्त

अभिजित बिचुकले यांना ४७ तर आनंद दवे यांना २६६ मते मिळाली ...

पीएमआरडीए ‘डीपी’ मंजुरीपूर्वी आमच्याकडे यावे; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | PMRDA should come to us before DP approval Bombay High Court order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीए ‘डीपी’ मंजुरीपूर्वी आमच्याकडे यावे; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

राज्य शासनाचा नगर विकास विभाग, पीएमआरडीए नियोजन समिती आणि पीएमआरडीए यांना याबाबतचे आदेश ...

हिंदुत्व अन् धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या वादातून गांधींची हत्या - Marathi News | Gandhi's assassination due to the dispute between Hindutva and secular ideology | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंदुत्व अन् धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या वादातून गांधींची हत्या

Nagpur News नथुराम गोडसे आणि त्याच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला नेहरू आणि गांधी हे हिंदुराष्ट्रासाठी अडथळा असल्याचे वाटत होते. यातूनच त्यांनी कट रचून महात्मा गांधींची हत्या केली, असे मत ज्येष्ठ पत्रकार धीरेंद्र झा यांनी व्यक्त केले. ...

केवळ तहसिलदारांच्या आदेशाने जिल्ह्यात ५७७ सहधारक झाले हक्काचे शेतजमीन मालक - Marathi News | By order of Tehsildars, 577 co-owners became rightful agricultural land owners in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :केवळ तहसिलदारांच्या आदेशाने जिल्ह्यात ५७७ सहधारक झाले हक्काचे शेतजमीन मालक

अजून एक हजारावर पात्र प्रकरणांचे आदेश होणार ...

नारळ फोडलं की शेंड्या आणि करवंटी फेकून देता? ७ भन्नाट वापर, केस काळे करण्यापासून झाडांसाठी खत करण्यापर्यंत.. - Marathi News | 7 Genius Uses For Coconut Shells | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नारळ फोडलं की शेंड्या आणि करवंटी फेकून देता? ७ भन्नाट वापर, केस काळे करण्यापासून झाडांसाठी खत करण्यापर्यंत..

7 Genius Uses For Coconut Shells नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग करता येतो. मात्र, त्याचा वापर कसा करावा याची आयडीया हवी.. ...

Anand Mahindra: बऱ्याच वर्षांनी भेटले 'वर्गमित्र', बिल गेट्सने आनंद महिंद्रांना दिलं खास गिफ्ट - Marathi News | A classmate who met for many years, Bill Gates gave a special gift to Anand Mahindra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बऱ्याच वर्षांनी भेटले 'वर्गमित्र', बिल गेट्सने आनंद महिंद्रांना दिलं खास गिफ्ट

बिल गेट्स हे आपल्या अधिकृत भारत दौऱ्यावर आले असून २८ फेब्रुवारी रोजी त्यांनी आनंद महिंद्रा यांची भेट घेतली. ...

पुण्याला सुसज्ज विमानतळ देऊ शकलो नाही; प्रफुल्ल पटेल यांची खंत - Marathi News | Pune could not be given a well equipped airport Praful Patel regret | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला सुसज्ज विमानतळ देऊ शकलो नाही; प्रफुल्ल पटेल यांची खंत

पुणे शहर हे महाराष्ट्राला दिशा देणारे शहर असून ते संपूर्ण देशाला देखील दिशा देऊ शकते ...

Kasba By Elelction: पोटनिवडणुकीच्या निकालामुळे कसबा मतदार संघात कडक बंदोबस्त - Marathi News | Strict security in Kasba constituency due to by election results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Elelction: पोटनिवडणुकीच्या निकालामुळे कसबा मतदार संघात कडक बंदोबस्त

निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास पोलिसांची मनाई ...