लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

Har Ghar Tiranga : विभागात प्रत्येक घर-आस्थापनांवर डौलाने फडकणार तिरंगा - Marathi News | Tricolor will be hoisted on every house-establishment in the Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Har Ghar Tiranga : विभागात प्रत्येक घर-आस्थापनांवर डौलाने फडकणार तिरंगा

२३ लाख ध्वज उपलब्ध, सव्वा लाख आणखी येणार ...

सीएनजीच्या दरात ३ महिन्यात लक्षणीय वाढ; पंचायत समिती ८ ऑगस्टला चक्काजाम आंदोलन करणार - Marathi News | Significant increase in CNG rates in 3 months The Panchayat Samiti will hold a Chakkajam protest on August 8 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीएनजीच्या दरात ३ महिन्यात लक्षणीय वाढ; पंचायत समिती ८ ऑगस्टला चक्काजाम आंदोलन करणार

रिक्षा, कार, टेम्पो, पीएमटी बसेस अशी सर्व व्यवसायिक वाहने ही सीएनजीवर चालणारी आहेत ...

पुण्यात तहसीलदारांची धडक कारवाई; वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर व जेसीबी जप्त - Marathi News | Strike action by Tehsildars in Pune Sand stealing tractor and JCB seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तहसीलदारांची धडक कारवाई; वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर व जेसीबी जप्त

गाड्या निघायला जागाच शिल्लक नसल्याने या गाड्या तेथेच थबकून राहिल्या व त्यातील ड्रायव्हर व इतर कामगारांनी पोलीस येण्यापूर्वीच अंधारात नदीपात्रात धूम ठोकली होती ...

Pune Railway: पुणे रेल्वे विभागाची जुलैमध्ये तब्बल ४० कोटी कमाई - Marathi News | 40 crore revenue of Pune Railway Division in July | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Railway: पुणे रेल्वे विभागाची जुलैमध्ये तब्बल ४० कोटी कमाई

पुणे रेल्वे विभागाकडून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारच्या वस्तूंची नियमितपणे वाहतूक केली जाते ...

ना लाज, ना भीती; रामगिरी-वॉकर स्ट्रीटवर चालतात कपल्सचे चाळे! - Marathi News | No shame, no fear; Couple obscene behaviour on Ramgiri-Walker Street | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ना लाज, ना भीती; रामगिरी-वॉकर स्ट्रीटवर चालतात कपल्सचे चाळे!

संध्याकाळ होताच, स्थिती आणखीनच बिकट झालेली दिसून येते. ...

Pune Railway: पुणे रेल्वे विभागात १९ हजारांहून अधिक लोकांचा विनातिकीट प्रवास; तब्बल १ कोटींचा दंड वसूल - Marathi News | More than 19 thousand people travel without ticket in Pune Railway Division; A fine of Rs 1 crore was collected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Railway: पुणे रेल्वे विभागात १९ हजारांहून अधिक लोकांचा विनातिकीट प्रवास; तब्बल १ कोटींचा दंड वसूल

विनातिकीट प्रवास केल्यास रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो ...

Maharashtra Rain Update: राज्यभरात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता - Marathi News | There is a possibility that the intensity of rain will increase in the next two days across the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain Update: राज्यभरात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

भारतीय हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज वर्तवला ...

पद मिळवण्याच्या हव्यासातूनच "दगडूशेठचे" अध्यक्षपद 8 महिन्यांपासून रिक्त - Marathi News | dagdusheth ganpati chairmanship has been vacant since 8 months due to the desire to get the post | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पद मिळवण्याच्या हव्यासातूनच "दगडूशेठचे" अध्यक्षपद 8 महिन्यांपासून रिक्त

विश्वस्त असलेल्या बहुतेकांना अध्यक्षपद हवे असल्यानेच ते रिक्त ठेवण्यात आले असल्याची चर्चा ...