लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

पोलिसांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी वर्धा पोलिस अधीक्षकांचा 'ई-दरबार'; राज्यातील पहिलाच उपक्रम - Marathi News | Wardha Superintendent of Police's 'e-Durbar' to inquire about police complaints; First of its kind initiative in the state | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पोलिसांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी वर्धा पोलिस अधीक्षकांचा 'ई-दरबार'; राज्यातील पहिलाच उपक्रम

५४ पोलिस कर्मचाऱ्यांच्या नोंदविल्या तक्रारी ...

पंतप्रधानांनी लोकार्पण केल्यानंतर पुणे मेट्रोचे २ मार्ग सुरु; जाणून घ्या तिकिटाचे दर अन् सवलत - Marathi News | 2 lines of Pune Metro launched after inauguration by Prime Minister narendra modi Know the ticket prices and discounts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधानांनी लोकार्पण केल्यानंतर पुणे मेट्रोचे २ मार्ग सुरु; जाणून घ्या तिकिटाचे दर अन् सवलत

२ ऑगस्टला सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत दर १० मिनिटांनी या मार्गांवरून मेट्रो धावणार ...

Video: कानंदी नदीवर पूल नसल्याने गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास; वेल्हे तालुक्यातील स्थिती - Marathi News | Video: Students travel through knee-deep water as there is no bridge on Kanandi river; Status in Velhe Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: कानंदी नदीवर पूल नसल्याने गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास; वेल्हे तालुक्यातील स्थिती

गराेदर स्त्रियांना, वयस्कर गृहस्थ, लहान मुलांना पूल नसल्याने आजारी पडल्यावर झाेळीत टाकून उचलून आणावे लागते ...

PM Modi Pune Visit: अन्यथा आंदोलनाला आंदोलनाचे उत्तर देऊ; विरोधकांना भाजपचा इशारा - Marathi News | Otherwise we will respond to agitation with agitation BJP warning to the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM Modi Pune Visit: अन्यथा आंदोलनाला आंदोलनाचे उत्तर देऊ; विरोधकांना भाजपचा इशारा

विरोधकांकडून होणारे मोदी यांच्या विरोधात केले जाणारे आंदोलन म्हणजे, पुणेकरांसाठी आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा ...

तलवारीची मुठही तुटलेली, साधी स्वच्छताही केली नाही - Marathi News | Raje Bakht Buland Shah, the founder of Nagpur city, statue ignored by the municipal corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तलवारीची मुठही तुटलेली, साधी स्वच्छताही केली नाही

जयंतीदिनीही उपेक्षाच : नागपूर नगरीचे संस्थापक राजे बख्त बुलंद शाह मनपाकडून दुर्लक्षित ...

जवानाच्या तत्परतेला सलाम! वाढदिवसाचा औक्षण कार्यक्रम सोडून दिले कर्तव्याला महत्त्व - Marathi News | Salute to the soldier readiness Abandoned the birthday celebration program importance of duty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जवानाच्या तत्परतेला सलाम! वाढदिवसाचा औक्षण कार्यक्रम सोडून दिले कर्तव्याला महत्त्व

वाढदिवसानिमित्त घरी औक्षणाचा कार्यक्रम असताना आग लागल्याची माहिती मिळताच जवान गेले धावून ...

नशिबच भारी! कचरा गोळा करणाऱ्या महिलांनी जिंकली १० कोटींची लॉटरी - Marathi News | Garbage collector women won 10 crores lottery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नशिबच भारी! कचरा गोळा करणाऱ्या महिलांनी जिंकली १० कोटींची लॉटरी

तिकीट खरेदीसाठी गोळा केले होते प्रत्येकी २५ रुपये ...

Pune: पंतप्रधान आवास योजनेच्या २ हजार ६५८ घरांचे लोकार्पण PM मोदींच्या हस्ते होणार - Marathi News | 2 thousand 658 houses of Pradhan Mantri Awas Yojana will be inaugurated by PM Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पंतप्रधान आवास योजनेच्या २ हजार ६५८ घरांचे लोकार्पण PM मोदींच्या हस्ते होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी १ ऑगस्टला पुण्यात येणार ...