लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

दुरूस्ती करावी अन्यथा मान्यता रद्द; अखेर मार्केटयार्ड परिसरातील होर्डिंगला नोटीस - Marathi News | rectification or cancellation of approval Finally a notice to the hoarding in the market yard area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुरूस्ती करावी अन्यथा मान्यता रद्द; अखेर मार्केटयार्ड परिसरातील होर्डिंगला नोटीस

निरीक्षकांच्या पाहणीत सदर होर्डिंग हे नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आले आहे ...

सातबारा उताऱ्यावर आईचेही नाव, भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार, ६ महिन्यांत होणार सुविधा सुरू - Marathi News | The mother's name is also on the Satbara passage the initiative of the land record department, the facility will be started in 6 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातबारा उताऱ्यावर आईचेही नाव, भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार, ६ महिन्यांत होणार सुविधा सुरू

१ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर अर्जदारासह आईच्या नावाचा समावेश होणार ...

SSC Result 2024: बारामतीत ७९ पैकी ३९ शाळा शंभर नंबरी; तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.५२ टक्के - Marathi News | In Baramati 39 out of 79 schools numbered 100 The 10th result of the taluka is 97.52 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Result 2024: बारामतीत ७९ पैकी ३९ शाळा शंभर नंबरी; तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.५२ टक्के

तालुक्यात ६२५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ६०९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले ...

सर्पदंश जनजागृतीसाठी बाहेर पडला; पायी १८०० किमीचा टप्पा गाठला अन् थेट केदारनाथला पोहोचला - Marathi News | Out for snakebite awareness Reached the milestone of 1800 km on foot and directly reached Kedarnath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्पदंश जनजागृतीसाठी बाहेर पडला; पायी १८०० किमीचा टप्पा गाठला अन् थेट केदारनाथला पोहोचला

''आवडीची वस्तू मिळाली नाही तर मिळालेल्या वस्तूची आवड निर्माण झाली पाहिजे'', या म्हणीप्रमाणे लवकरच मी माऊंट एव्हरेस्ट व किलीमांजरो सर करणार ...

दुबई ट्रिप पडली २० लाखांना; गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा ५ जणांची फसवणूक - Marathi News | Dubai trip cost 20 lakhs Fraud of 5 persons on the pretext of investment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुबई ट्रिप पडली २० लाखांना; गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा ५ जणांची फसवणूक

संस्थेच्या नावाखाली लहान मुलांचे कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमात जो जिंकेल त्याला दुबईला जाण्याची संधी मिळेल, असे आमिष दाखवले ...

Pune Rain Update: पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा - Marathi News | Rain warning with gale in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain Update: पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे ...

उजनीतील बेकायदा जलवाहतूक ठरली दुर्घटनेला कारणीभूत; शॉर्टकट जिवावर बेतला - Marathi News | Illegal shipping in Ujni was the cause of the accident; Shortcut is dead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीतील बेकायदा जलवाहतूक ठरली दुर्घटनेला कारणीभूत; शॉर्टकट जिवावर बेतला

उजनीतील जलाशयात एकाच कुटुंबातील ४ जण आणि २ बोट चालक असे ६ जण बुडाले असून त्यांचा अजूनही शोध सुरु आहे ...

Pune Water Supply: पुण्याचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार - Marathi News | Pune's water supply will be closed on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: पुण्याचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार

संपुर्ण शहराला शनिवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार ...